राजकीय

काँग्रेस खासदार अहमद पटेल कोरोना पॉझिटिव्ह !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना कोरोनाची लागण झाली आहे.   याबाबत पटेल यांनी...

राहुल गांधीना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे आंदोलन ; मुख्यमंत्री योगींच्या पुतळ्याचे दहन

जळगाव (प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी हे हाथरस येथे जात असतांना त्यांना आज उत्तर पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या...

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर अनिल देशमुखांचा योगींना सल्ला

मुंबई (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका युवतीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी योगी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. १४ सप्टेंबर रोजी येथे एका...

राहुल गांधी यांना धक्काबुक्की, हाथरसकडे पायी जाताना पोलिसांनी रोखलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी...

प्रियांका-राहुल गांधी हाथरसला जाण्यासाठी रवाना, बॉर्डरवर युपी पोलीस तैनात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामूहिक बलात्काराचा बळी झालेल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी देशभर संताप व्यक्त होत आहे....

वृक्षरोपण गैरव्‍यवहार चौकशी समिती निव्वळ औपचारिकता : संध्या महाजन यांची घणाघाती टीका

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा नगपरिषद सन २०१९-२० या वर्षासाठी शहरातील हद्दीत वृक्षारोपण करण्यासाठी कंत्राट देण्‍यात आले होते. सदरच्‍या कंत्राटात २१.५० लक्ष...

केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या कृषिविषयक कायद्यांच्या राज्यातील अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

शिक्षेच्या स्थगिती याचिकेबाबत देवकर म्हणतात….

जळगाव (प्रतिनिधी) घरकुल घोटाळ्यातील शिक्षेला स्थगिती मिळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिके संदर्भात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी नो कमेंट्स...

Page 578 of 599 1 … 577 578 579 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!