TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वृक्षरोपण गैरव्‍यवहार चौकशी समिती निव्वळ औपचारिकता : संध्या महाजन यांची घणाघाती टीका

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2020
in Uncategorized, चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा नगपरिषद सन २०१९-२० या वर्षासाठी शहरातील हद्दीत वृक्षारोपण करण्यासाठी कंत्राट देण्‍यात आले होते. सदरच्‍या कंत्राटात २१.५० लक्ष एवढा प्रचंड खर्च झाला असून त्याबाबत माहिती मागीतली असता गैरव्‍यवहार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी नेमलेली वृक्षरोपण गैरव्‍यवहार चौकशी समिती निव्वळ औपचारिकता, असल्याची घणाघाती टीका नगरसेविका यांनी केली आहे.

 

READ ALSO

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दोषींवर कठोर कारवाई करणेसाठी नगरसेविका संध्‍या नरेश महाजन यांनी मुख्‍याधिकारी चोपडा नगरपरिषद यांच्‍याकडे तक्रार अर्ज दि. २४ सप्टेंबर रोजी अर्ज सादर केला आहे. त्‍यास नगरसेवक डॉ. रविंद्र पाटील यांनी अनुमोदन केले आहे. सदर तक्रार अर्ज दि. २४ सप्टेंबर रोजी आला असून नगरपरिषद संचालनालय यांच्या सदर प्रकरणी कारवाई करण्याबाबत बाबतच्या सुचना दि. २५ सप्टेंबर रोजी प्राप्‍त झाल्‍या असताना मुख्‍याधिकारी यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्‍याचे दिसून येत आहे.

 

दि. २९ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद होत असल्‍याचे कळताच तात्‍काळ नगरपरिषदेतीलच अधिका-यांची चौकशी समिती नेमण्‍याची औपचारिकता करण्‍यात आली. हे म्‍हणजे आमचीच आरती व आमचीच ओवाळणी असा प्रकार आहे. त दोन समित्‍या आहेत. १. अभिलेख तपासणी समिती – सदर प्रकरणी कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. मुळात कागदपत्रांची सत्‍यप्रती दिल्‍या गेल्‍या असताना त्‍यात नागरिकांना वाटप केले गेलेल्‍या रोपांची संख्‍या यापेक्षा सुमारे २०२७ जास्‍त रोपांची बीले काढण्‍यात आले असल्‍याने हे /ओपन अॅंड शट प्रकरण’ आहे.

क्षेत्रिय कामकाज परिक्षण समिती- २०१९-२० चे वृक्षारोपणाचे स्‍थळ पुरावे आज २०२० मध्‍ये कसे शोधणार हा यक्षप्रश्‍नच आहे. कारण ते पुरावे त्‍याच वेळेस पडताळून त्‍यानुसारच बीले काढली गेली पाहिजे होती. तसेच सदर कंत्राटदार हा संजिवनी नगर परिसरात २०१९-२० मध्‍ये रोपे वाटप केल्‍याबाबत नागरिकांच्‍या आज दि. ३० सप्टेंबर रोजी फिरत असल्‍याचे काही नागरिकांनी कळविले आहे. नागरिकांनी अशा कुठल्‍याही स्‍वाक्षरी करण्‍याच्‍या अवैध मागणीस प्रतिक्रिया देऊ नये. यावरुन चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत अशा प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करुन पाणीपुरवठा अभियंता यांना वाचिविण्‍याचा प्‍लॅन तयार असल्‍याचे दिसुन येत आहे. तसेच मागीतलेल्‍या माहिती अतंर्गत कागदपत्रे दिले गेले आहेत. संपूर्ण कागदपत्रे दिल्‍याचे पाणीपुरवठा अभियंता यांनी मान्‍य केले असुन तसे पत्र ही दिले आहे. तरी आ‍ता समितीच्‍या अहवालात मुख्‍याधिकारी हे कदाचित पाणीपुरवठा अभियंता यांना क्लिन चीट देण्‍याचा पुर्ण प्रयत्‍न करताना दिसुन येत असल्याचे सौ.महाजन यांचे म्हणणे आहे. वृक्षारोपण जनतेच्‍या करातून केले जाते. तरी सदर प्रकरणी नगराध्‍यक्षा व मुख्‍याधिकारी यांनी आपल्‍या अधिकाऱ्यांचा पक्ष न घेता सर्वसामान्‍य गोरगरीब जनतेच्‍या करातून येणा-या पैशाला न्‍याय द्यावा, अशी रास्त मागणी नगरसेविका सौ संध्या महाजन यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

BREAKING : खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंगावर वीज कोसळून धुळ्यात शेतकरी ठार ; शेतात काम करीत असताना घडली दुर्दैवी घटना !

April 9, 2023

5 वर्ष, 57 महिने, 248 आठवडे, 1736 दिवस झालेत, कुठे आहे ती सीडी?” ; मंगेश चव्हाणांचा खडसेंना थेट सवाल !

July 25, 2025

सहकार सशक्तीकरणासाठी लक्ष घाला : केंद्रीय मंत्री यादव !

September 5, 2024

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, मुख्यमंत्री म्हणतात, कॅलेंडरचं पान उलटण्यापूर्वीच…!

July 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group