मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वास व्यक्त केला असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन झालं. मुंबईतील...
गडचिरोली (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनास्थिती दिवसागणिक गंभीर बनत असून रुग्णसंख्या नवनवे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. देशात गेल्या २४ तासांत आत्तापर्यंतच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांचे मोठे हाल होताना दिसत आहे. रोज नवे...
मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. सध्याची परिस्थिती पाहता बारावी परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना...
गुहावाटी (वृत्तसंस्था) आसामच्या गुवाहटीसह ईशान्येकडील राज्यांमध्ये आज भूकंपाचे झटके जाणवले. ७ वाजून ५१ मिनटांनी जाणवलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता रिक्टर...
मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीला बोलावण्यात आले आहे. पण, कोरोनाने...
ठाणे (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्राला तडाखा दिला असतानाच दुसरीकडे पुन्हा एक आघात झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. अहमदाबादच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech