राज्य

राजधानी दिल्लीत आजपासून विनाचालक मेट्रो धावणार !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीचे नागरिक ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहात होते तो आज अखेर आलाच. पंतप्रधान मोदींचं स्वप्न आज पूर्ण...

आई-बहिणीला वाचवताना १६ वर्षीय मुलगी बुडाली

डोंबिवली (वृत्तसंस्था) खदाणीत बुडत असलेल्या आपल्या आई आणि बहिणीला वाचवण्यास गेलेली १६ वर्षीय मुलगी बुडाल्याची हृदयद्रावक घटना डोंबिवली कोळेगाव परिसरात...

भाजपाने चार द्यावेत, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी : सेनेचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

मुंबई (वृत्तसंस्था) 'राजकारणात दोन द्यावे आणि दोन घ्यावेत. भाजपची ताकद मोठी असल्याने तुम्ही चार द्यावेत. पण कधीतरी दोन घ्यावेच लागतील...

गो कोरोना नंतर रामदास आठवलेंची “नो कोरोना नो” नवी घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध कवी आणि रिपाईचे राज्यसभा खासदार आणि अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज गो कोरोना गो स्लोगनवरून मोठा दावा...

वर्षा राऊत यांना ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची प्राथमिक माहिती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी...

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’कडून समन्स; २९ तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे फायबरब्रॉड नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय कडून समन्स बजावला...

मूठभर खाजगी लोकांचे चांगभले, निर्णय तत्काळ स्थगित करा! फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना प्रादुर्भावानंतर राज्यातील बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचे चांगभले करण्याचे काम केले जात असून, त्यातून...

सुशांतची हत्या की आत्महत्या ? सीबीआयनं जाहीर करावे : अनिल देशमुख

नागपूर (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करून सीबीआयला सहा महिने झाले. सीबीआयने सुशातसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केला. सुशांतसिंह...

पार्थ पवार पंढरपूर पोटनिवडणूक लढवणार?, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं केला ‘हा’ खुलासा

कोल्हापूर (वृतसंस्था) मंगळवेढ्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार...

मन की बात : आव्हाने बरीच आली, परंतु आपण नवीन सामर्थ्य निर्माण केले – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज २७ डिसेंबर रोजी त्यांनी या वर्षातील शेवटच्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी नवीन...

Page 694 of 834 1 693 694 695 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!