TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजधानी दिल्लीत आजपासून विनाचालक मेट्रो धावणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीचे नागरिक ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहात होते तो आज अखेर आलाच. पंतप्रधान मोदींचं स्वप्न आज पूर्ण होणार असून दिल्लीतील नागरिकांना चालकाशिवाय चालणाऱ्या मेट्रो ट्रेननं प्रवास करण्याचा अनुभव घेता येणार आहे. दिल्लीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्वयंचलित मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. या मेट्रो ट्रेनला आज पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

DMRCने दिलेल्या माहितीनुसार विना चालक मेट्रो धावल्यानंतर दिल्ली मेट्रोचं नावही जगभरातील अग्रणी मेट्रो सेवांमध्ये नोंदलं जाईल. जून २०२१ पर्यंत पिंक लाईन म्हणजे मजलिश पार्क ते शिव विहार या मेट्रो मार्गावरील ५७ किलोमीटर विना चालक मेट्रो धावण्याची शक्यता आहे. म्हणजे दिल्लीतील चाकरमान्यांना एकूण ९४ किलोमीटरचा प्रवास विना चालक मेट्रोतून करता येणार आहे. नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड म्हणजे NCMC ची सुविधाही मेट्रो प्रवाशांसाठी मोठी उपयुक्त ठरणार आहे. या कार्डच्या माध्यमातून देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर प्रवास करता येणार आहे. २०२२ पर्यंत दिल्ली मेट्रोच्या सर्व लाईन्सवर कॉम मोबॅलिटी कार्डद्वारे प्रवासाची सोय होण्याची शक्यता आहे. मेजेंटा लाईनवर जनकपुरी ते नोएडाच्या बॉटनिकल गार्डन या मार्गावर सुरु होणाऱ्या विना चालक मेट्रो सेवेमुळे दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. रोज लाखो प्रवासी कॉरिडॉरवर प्रवास करतात. त्यात आयटी कंपन्या आणि नोयडातील नामांकित कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही मेट्रो विना चालक असल्यामुळे वेळेचं खास बंधन असेल. त्याचबरोबर कधी उशीर झाला तर वेग वाढवून प्रवाशांना वेळेत त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचवण्याचे प्रयत्नही केले जाणार आहेत.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

दिल्लीमध्ये पहिल्यांदा २००२ मध्ये मेट्रो धावली होती. आज या घटनेला तब्बल १८ वर्ष पूर्ण होत आहेत. आता राजधानी दिल्लीमध्ये देशातील पहिली स्वयंचलित मेट्रोल धावणार आहे. आजच्या घडीला दिल्लीतील मेट्रोचं जाळं हे जगातील सर्वात मोठं नेटवर्क असल्याचं समजलं जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांनी साधला भाजपवर निशाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड येथे भोई समाजातर्फे आमदार खडसे यांचा निषेध ; तहसीलदारांना निवेदन !

August 30, 2022

वकीलाच्या दहा वर्षीय मुलीने दाखविली हिंम्मत, दरोडेखोरांना लावले परतावून…दरोड्याचा प्रयत्न पाडला हाणून !

March 31, 2023

धरणगाव वाळू माफिया प्रकरण : महसूलमंत्र्यांशी बोलून प्रकरणात लक्ष घालणार : संदीपभैय्या पाटील

November 5, 2020

आ. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बोदवड तालुक्यात कर्करोग व मोतिबिंदू शिबीर !

September 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group