TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 27 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या मनाविरुद्ध घटनेला तुम्हाला सामोरे जावे लागेल. मानसिक चिंता राहील. आज अनेक महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. वादविवादात सहभाग टाळावा. दैनंदिन कामात अडचणी येणार आहेत. आत्मविश्वासाचा अभाव राहील. आज तुम्ही मनोरंजनावर पैसे खर्च करू शकता. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष द्यावे लागेल.

वृषभ : विद्यार्थ्यांचा खेळीमेळीत अभ्यास होईल. आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. व्यापारात आर्थिक लाभ झाल्यामुळे मागील बरीच देणी देता येईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवहारात सुयश लाभणार आहे. प्रभाव वाढेल. घरासाठी एखादी वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही तुमची आर्थिक स्थिती लक्षात घेऊनच खरेदी करावी.

READ ALSO

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मिथुन : आज मान व प्रतिष्ठा मिळण्याचे अनेक प्रसंग येतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. आर्थिक कामे आज नकोत. महिलांना संतती सौख्य लाभेल. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. दानधर्म कराल. आज तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यात आनंद बहरेल.

कर्क : आज जरा कष्ट करण्याचा दिवस आहे. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. राजकारणात पुढाकाराने अनेक गोष्टी कराल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कामात यश मिळेल. लाभ होतील. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात भाग घ्याल ज्यामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल.

सिंह : आजचा दिवस यशाचा असेल. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. प्रवासाचे योग सफल होतील. आज रागावर आवर घाला. आनंददायी घटना घडेल. उत्साह व उमेद वाढणार आहे. आज तुमचा खर्च वाढू शकतो ज्यामुळे तुम्हाला पैशाच्या उणीव भासू शकते.

कन्या : आज सौख्यामध्ये काही कमतरता आहे असे सतत जाणवत राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. प्रसिद्धीचे योग येतील. काही गुप्त गोष्टी करण्याकडे कल राहील. भावंडांबरोबर सुसंवाद राहील. काही गुप्त गोष्टी करण्याकडे कल राहील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल.

तुळ : उष्णतेच्या विकारापासून सावधानता बाळगावी. दैनंदिन आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल. कामाचा ताण कमी असणार आहे. आज आरोग्याची काळजी घ्या, थोडा त्रास जाणवण्याची संभावना आहे. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. अनेक बाबतीत समाधान लाभेल. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन मार्गांचा अवलंब करावा लागू शकतो.

वृश्चिक : आज महिलांना जरा जास्तच श्रम पडतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. महत्त्वाची कामे होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. आज आरोग्याची काळजी घ्या, थोडा त्रास जाणवण्याची संभावना आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्यात यशस्वी व्हाल. तुमची मेहनत आणि जिद्द दृढ ठेवा.

धनु : उष्णतेच्या विकारापासून सावधानता बाळगावी. ताण व दगदग राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. मानसिक संभ्रमावस्थता राहण्याची शक्यता आहे. काही नवीन गोष्टी करण्याकडे कल राहील. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. वादविवादात सहभाग टाळावा. आज तुमचा मूड चांगला राहील, तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण असाल. चिकाटी वाढेल. आज विवाहेच्छुक लोकांना चांगले स्थळ सांगून येईल.

मकर : अनपेक्षित संपत्ती लाभ होतील. आर्थिक लाभ होणार आहेत. चिकाटी वाढेल. स्वभाव थोडा लहरी बनेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा इतरांना फायदा करून द्याल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. आज थोडी धावपळच होणार आहे. परंतु तुमची कष्ट करण्याची ताकद चांगली राहील. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. आज तुम्ही नवीन वाहन किंवा घरगुती वस्तू खरेदी करू शकता.

कुंभ : इतरांशी मिळून मिसळून राहून काम कराल, त्यामुळे लोकांशी संबंधही चांगले राहतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. महिलांना तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आपले तेच खरे कराल. अधिकार लाभेल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते.

मीन : घरातील वातावरण थोडे शिस्तीचे राहिल्यामुळे त्या वातावरणाशी जमवून घ्यावे लागेल. चिकाटी वाढेल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. कामाचा ताण कमी होईल. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन संधी देखील मिळू शकतात आणि पैसे कमावण्याची चांगली संधी मिळू शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Next Post

लोकशाही टिकविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ लाचेच्या प्रकरणात शाम लोही, राजाराम निमसे यांच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

February 17, 2022

दोन चिमुकल्यांना विष पाजून आईने केली आत्महत्या ; घटना जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही बसेल धक्का !

May 14, 2022

धरणगाव गटशिक्षणाधिकाऱ्यासह एकाला अटक ; दोन हजाराची लाच स्वीकारली !

January 24, 2022

एकीकडे थोरलेपणाची अपेक्षा अन् दुसरीकडे वैराग्याच्या काळातही ‘बगल में छुरी’ ; पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल

March 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group