राज्य

मनसे पदाधिकारी जमिल शेख यांची डोक्यात गोळी झाडून हत्या, घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ठाणे (वृत्तसंस्था) मनसे पदाधिकारी जमिल शेख यांची सोमवारी गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना दुपारी ठाण्यात घडली. मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी...

शिवसेनेचे मोठे नेते आणि मुखिया असेच धंदे करतात : किरीट सोमय्या

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचं घर व कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातल्यानंतर आता शिवसेनेचे मोठे मोठे नेते...

भारतीय जनता पक्ष खरंच प्रामाणिक असेल तर… ; असदुद्दीन ओवेसींचे अमित शहांना आव्हान

हैदराबाद (वृत्तसंस्था) ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खुले आव्हान दिले आहे. जर...

सर्व जुळवाजुळव झालीय, येत्या २ महिन्यात भाजपचे सरकार येणार : रावसाहेब दानवे

परभणी (वृत्तसंस्था) तिघे एकत्र सरकारमध्ये बसले आहेत, मात्र त्यांचा एकमेकांवर विश्वास नाही. आम्ही फक्त वाट बघून आहोत. सर्व जुळवाजुळव झाली...

जिनांची भाषा बोलणाऱ्या ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत भारतविरोधी : भाजप खासदार तेजस्वी सूर्या

हैदराबाद (वृत्तसंस्था) कर्नाटक भाजपचे युवा नेते तथा खासदार तेजस्वी सूर्या यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. ‘मोहम्मद...

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची छापेमारी !

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक...

‘लव्ह जिहाद’ : राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवू नका, सेनेचा भाजपला इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) 'भाजपने ‘लव्ह जिहाद’ची जी व्याख्या ठरवली आहे त्यानुसार महाराष्ट्रात अशी प्रकरणे कधी व किती घडली आहेत, ते समोर...

सार्वजनिक ठिकाणी प्रचंड गर्दी, पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध घातले जाऊ शकतात : राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे व अन्य सार्वजनिक ठिकाणी प्रचंड गर्दी होती. विनामास्क फिरणारे वाढले आहेत, या सर्वांचाच विचार करून पुन्हा...

भारतीयांना कोरोना लस कधी मिळणार? राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीबाबत देशाला उत्तर दिली पाहिजेत, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी ट्विटद्वारे...

‘त्या’नंतर टाळेबंदीबाबत निर्णय – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई (वृत्तसंस्था) बर्‍याच राज्यात कोरोना संक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारतील का? असा प्रश्न उपस्थित...

Page 740 of 834 1 739 740 741 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!