सामाजिक

बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक रंगभूमी दिन साजरा

जळगाव (प्रतिनिधी) जगातील सर्व प्रयोगशील कलांचा उत्कर्ष व्हावा यासाठी जगभरात `जागतिक रंगभूमी दिन’ साजरा करण्यासाठी इंटरनॅशनल थिएटर इन्टिटय़ूटने १९६१ सालापासून...

जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळातील विद्यार्थी प्रथमच विधान भवनाला भेट देण्यासाठी रवाना

जळगाव (प्रतिनिधी) इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या...

देशभक्तीच्या रंगात रंगले जिल्हा कारागृह

जळगाव (प्रतिनिधी) कारागृहातील बंदी हा तसा समाजबाह्य समजला जातो. मात्र या बंद्यांचाही भावनिक विकास होवून, त्यांचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने...

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2025

मेष - आज तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुमच्या जोडीदाराला तुमच्या मदतीचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून भेटवस्तू मिळू...

चौकशी करा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार ; माजी नगरसेवक भागवत चौधरी यांचा मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा !

धरणगाव (प्रतिनिधी) संरक्षक भिंती व रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून चौकशी करावी, अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा माजी...

धरणगाव येथे प्रथम तीर्थंकर ‘भगवान ऋषभदेव” जन्मकल्याणक महोत्सव संपन्न

धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात प्रथम तीर्थंकर १००८ भगवान ऋषभदेव जन्मकल्याणक महोत्सव प.पू.१०८ अक्षयसागर महाराजांच्या प्रेरणेने सानंद...

विद्यार्थ्यांना अधिसभेच्या थेट प्रक्षेपणात सहभागी होण्याची ॲड. जमील देशपांडेंची राज्यपालांकडे मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये होणाऱ्या अधिसभेला विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची व सभेचे थेट प्रक्षेपण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी...

Page 90 of 311 1 … 89 90 91 … 311

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!