TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशभक्तीच्या रंगात रंगले जिल्हा कारागृह

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने "जीवन गाणे गातच जावे" कार्यक्रमाचे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
March 25, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कारागृहातील बंदी हा तसा समाजबाह्य समजला जातो. मात्र या बंद्यांचाही भावनिक विकास होवून, त्यांचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने शासन नियमितपणे वेगवेगळे उपक्रम राबवत असते. समाज विघातक वृत्तीमुळे कारागृहात गेलेल्या बंद्यांचे देशभक्तीपर गाण्यांच्या माध्यमातून समुपदेशन व्हावे. संगीताच्या माध्यमातून प्रबोधन करुन त्यांना सकारात्मक विचारांकडे घेऊन जाण्यासह त्यांच्यांत देशभक्तीची भावना जागवत, गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर घेऊन जाणे या उद्देशाने जळगाव जिल्हा कारागृहात “जीवन गाणे गातच जावे या” हा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या वतीने करण्यात आले होते.

जिल्हा कारागृहाच्या कला भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत जिल्हा कारागृह अधीक्षक गजानन पाटील यांनी केले. याप्रसंगी वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी जे चव्हाण, तुरुंग अधिकारी राकेश देवरे, सुभेदार सुभाष खरे, खांडरे उपस्थित होते

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 मे 2026 !

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व राज्याचे मुख्यमंत्र्याचे अप्पर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यातील सर्व कारागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ स्वर शुभम ग्रुपचे प्रतीथयश कलावंत कपिल घुगे आणि सहकारी यांच्या कला संचाद्वारे करण्यात आली. इतनी शक्ती हमे देना दाता या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर विविध देशभक्तीपर गीतांवर कार्यक्रम सादर होत असताना बंदी बांधवांनी टाळ्यांची साथ देत कार्यक्रमाची रंगत वाढवली सादर होत असलेल्या प्रत्येक गीताला भारत मातेचा जयघोष करत कारागृहातील वातावरण देशभक्तीमय झाले होते. या कार्यक्रमात कारागृहात बंदीवासात असणाऱ्या दोन बंदिवान बांधवांनी देखील भक्ती गीत व देशभक्ती पर गीते सादर केले.

जळगावचे सुप्रसिद्ध लोकशाहीर शाहीर विनोद ढगे व त्यांची दिशा काला पथक संस्थेद्वारे पारंपारिक लोककलेच्या माध्यमातून भारुड सादर करण्यात आले. भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन करताना आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा व व्यसनापासून दूर राहण्याचा जागर त्यांच्या भारूडातून केला.

जीवन गाणे गातच जावे या कार्यक्रमात स्वर शुभम ग्रुपच्या व दिशा काला पथकाच्या १५ कलावंतांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रभावी असा संगीतमय कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाची सांगता स्वर शिवम ग्रुपच्या कलावंत वर्षा पाटील यांच्या है मालिक तेरे बंदे हम या गीताने झाली. कार्यक्रमाचे समन्वयक विनोद ढगे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा संस्थेचे सचिन महाजन मोहित पाटील अवधूत दलाल संतोष चौधरी विनोद पाटील आकाश भावसार मनोज जैन यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 मे 2026 !

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 17 मे ते 23 मे 2026 !

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2026 !

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घराचा कडीकोयंडा तोडून चोरी, रोकडसह दागिने लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

October 18, 2023

देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक कमी कोरोनाबाधितांची नोंद, २७९५ रुग्णांचा मृत्यू

June 1, 2021

अमळनेर : शाळेत जाताना सर्पदंश ; बालकाचा उपचाराअभावी मृत्यू !

August 31, 2023

मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलने थांबवण्यासाठीच हा लॉकडाऊन : चंद्रकांत पाटील

May 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group