TheClearNews.Com
Friday, April 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

५ रुपयाचं ‘हे’ नाणं द्या आणि मिळवा ५ लाख ; कसं आणि कुठे शक्य आहे, लगेच माहित करुन घ्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 17, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अनेक लोकांना जुण्यावस्तु जमा करण्याचा छंद असतो. जगभरात तुम्हाला असे अनेक लोक मिळतील ज्यांना नाणी गोळा करण्याची आवड आहे. असे लोकं त्यांच्या आवडी आणि काही तरी वेगळं करण्याच्या त्यांच्या छंदासाठी जास्त पैसे देण्याची देखील तयारी दाखवतात. तुमच्या घरात देखील ५ रूपयांचे हे नाणे (5 rupees coin) असेल तर आम्ही हे सांगत आहोत की, कारण अशी नाणी जर तुमच्या घरी असतील तर तुम्ही ५ लाख रुपयांपर्यंत कमऊ शकता.

एका नाण्याच्या बदल्यात मिळणार ५ लाख

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

५ रूपयांचे हे नाणे तुम्ही ५ लाखांना विकू शकता. हे नाणे काही सामान्य नाणे नाही. हे खूप दुर्मिळ नाणे हे. हे नाणे खाद्य तसेच कृषी संघटनेच्या ७० व्या वर्षपूर्तीनिमित्त जारी केले होते. ज्यांना अशा जुन्या गोष्टींची आवड असते ते अशा गोष्टींच्या शोधात असतात.

कसे विकाल नाणे

जर तुमच्याकडे खाद्य तसेच कृषी संघटनाचा लोगो असलेले हे ५ रूपयांचे नाणे आहे तर तुम्ही अॅड प्लॅटफॉर्म क्विकरवर विकू शकता.
या वेबसाईटवर दुर्मिळ नाण्यांना मोठी किंमत आहे.
हे नाणे विकण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी क्विकरवर एक विक्रेता म्हणून रजिस्टर करा.
यानंतर नाण्याचा फोटो क्लिक करून अपलोड करा
यानंतर आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका
वेबसाईटद्वारे दिलेली माहिती व्हेरिफाय करून घ्या.

या साईट्सवर करू शकता विक्री

  1. http://dir.indiamart.com/impact/old-coins.html
  2. https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

मुंदखेडा येथील शेतकऱ्याकडे घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात रंगणार बालचमूंचा बुद्धिबळ महासंग्राम!

August 1, 2025

‘अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज’

April 25, 2021

खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टर उलटले ; युवा शेतकऱ्याचा मृत्यू !

August 29, 2023

माझ्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत : छत्रपती संभाजीराजे

June 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group