जळगाव (प्रतिनिधी) जेनेरिकार्ट मेडिसिन प्रा.लि. ही कंपनी जेनेरिक व्यवसायातील एक अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीने नवीन अँप्लीकेशन लाँच करून जास्तीत...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील...
मुंबई (वृत्तसंस्था) आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र, या सामन्यापूर्वी दोन...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ५६ हजार ६४७ नवीन रुग्ण आढळले...
मुंबई (वृत्तसंस्था) देशात लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. देशात परदेशी लसींचीही आयात करण्यात येत आहे. असं असलं तरीही देशाच्या लोकसंख्येच्या...
भुसावळ (प्रतिनिधी) कोरोना योद्ध्यांच्या वारसांना विमा कवचाचा लाभ मिळावा, अशी जनहित याचिका औरंगाबाद खंडपिठात दाखल करून योग्य ती कारवाई करावी,...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९०४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०३७ रुग्णांनी...
जळगाव (प्रतिनिधी) माहेश्वरी सभा, महेश प्रगती मंडळ व रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाज्मा दान करण्याचा उपक्रम राबवण्यात येत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक महत्वाची आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून,...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech