गुन्हे

मालेगाव मनपाचा सहायक आयुक्तास ३३ हजारांची लाच घेताना अटक !

मालेगाव (प्रतिनिधी)  येथील महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांना ३३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी...

वटपौर्णिमेनिमित्त पुजेसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातून चार तोळ्याची पोत लंपास !

जळगाव (प्रतिनिधी) वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या सुनंदा सदाशिव पाटील (वय ६७, रा. श्रीकृष्ण कॉलनी) यांच्या गळ्यातून चार तोळ्यांची मंगलपोत...

झुरखेडा येथील शेतकरी पिता-पुत्राला मारहाण ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) शेताच्या बांधला लागून असलेला रस्ता का कोरतोय, असे विचाराल्याच्या रागातून पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल...

बीएचआर खंडणी प्रकरणात घडामोडींना प्रचंड वेग ; सीबीआय ‘अ‍ॅक्शन मोड’वर !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यासह राज्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. बीएचआरच्या दाखल गुन्ह्यात झंवर परिवाराला...

भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीच्या धडकेत ४ वर्षीय बालिका ठार !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावकडून अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने ४ वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिली. उपचारादरम्यान बालिकेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी...

पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाकडे सापडले उत्तेजित करणारे इंजेक्शन?

बीड (वृत्तसंस्था) बीडमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या एक तरुणाच्या बॅगमध्ये पोलिसांना उत्तेजित करणारे इंजेक्शन असल्याचा संशय आल्याने त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात...

जामनेर दगडफेक, जाळपोळप्रकरणी ३०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल, १४ जणांना अटक ; शहरात तणावपूर्ण शांतता !

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निघृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला आमच्या स्वाधीन करा, या...

पोलीसदादा चिमुकलीसाठी ठरला ‘देवदूत’ ; जळगाव रेल्वे स्थानकावरील थरकाप उडविणारी घटना !

जळगाव (प्रतिनिधी) सोबत असलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला घेवून आई रेल्वेतून स्थानकावर उतरत होती. यावेळी ती चिमुकली हातातून निसटल्याने थेट रेल्वेखाली...

जामनेर पोलिस ठाण्यावर जमावाची तुफान दगडफेक ; पोलीस निरीक्षक किरण शिंदेंसह ७ कर्मचारी जखमी !

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचखेडा येथील बालिकेवरील बलात्कार व हत्या प्रकरणातील एलसीबीने अटक केलेल्या आरोपीस आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी करत...

सहा वर्षीय चिमुकलीचा निर्घृण खून करणारा नराधम पोलिसांच्या जाळ्यात !

जामनेर (प्रतिनिधी) सहा वर्षाची चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहून तसेच तुला खाऊ घेऊन देतो, असे आमिष दाखवत गावा शेजारीच असलेल्या...

Page 135 of 812 1 134 135 136 812

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!