TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मालेगाव मनपाचा सहायक आयुक्तास ३३ हजारांची लाच घेताना अटक !

घरझडतीत १३ लाख, १३३ ग्रॅम सोने जप्त !

vijay waghmare by vijay waghmare
June 23, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

मालेगाव (प्रतिनिधी)  येथील महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांना ३३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी अटक केली. तक्रारदार ठेकेदाराकडे सहाय्यक आयुक्त महाले यांनी जुन्या बांधकामाची चार देयके तसेच वॉर्ड नंबर १९ मधील वॉल कंपाउंडचे बजेट मंजूर करून देण्यासाठी ३३ हजारांची मागणी केली होती. दरम्यान, महालेच्या घरझडतीत रोख रक्कम १३ लाख १० हजार तसेच १३३ ग्रॅम सोने मिळून आले. त्याला २ दिवस पोलिस कोठडी देण्यात आली.

महापालिकेच्या बांधकाम ठेकेदाराने महालेच्या माध्यमातून बिले मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या कामासाठी महाले याने एकूण रकमेच्या चार टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती, अशी तक्रार सदर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. या अनुषंगाने नाशिक येथील विभागाने सापळा लावला होता. तक्रारदाराने महापालिका मुख्यालय इमारतीत महालेला रोख ३३ हजारांची रक्कम स्वीकाराताच पोलिस पथकाने त्यास अटक केली.

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा महालेविरोधात किल्ला पोलिस ठाण्यात सचिन महाले गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, नंतरच्या कारवाईत महाले याच्या वर्धमाननगर येथील घराची झडती घेतली असता पोलिसांना त्यात रोख रक्कम रक्कम १३ लाख १० हजार, सोन्याचे तीन कॉइन व एक सोन्याचा तुकडा असे एकूण १३३ ग्रॅम सोने मिळून आले आहे. महालेच्या विविध स्थावर व जंगम मालमत्तांचा शाेध घेत असून त्याने ज्ञात स्त्राेतापेक्षा जास्त संपत्ती मिळविली आहे का, याचा सखाेल तपास केला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: aayuktlachMalegaon

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

खळबळजनक : आमदार मंगेश चव्हाण यांना उद्देशून पिस्तुलीने गोळी घालण्याची धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेचे बळकटीकरण

October 29, 2020

वराडसीम विकासोत 35 लाखांचा अपहार ; सचिवासह लिपिकाविरोधात गुन्हा !

August 5, 2023

धरणगावातून मासे विक्रेत्याची दुचाकी लांबवली !

April 4, 2023

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १३ ते १९ नोव्हेंबर २००२२ !

November 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group