गुन्हे

चोपड्यात तीन गावठी कट्टे आणि १० काडतुसासह एकाला अटक !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वैजापूर गावाच्या हद्दीत खाऱ्यापाडाव ते वैजापूर रोडवर ३ देशी गावठी कट्टे आणि १० जिवंत काडतुसासह एकाला अटक...

दहा हजारांची लाच घेताना पीएसआय एसीबीच्या जाळ्यात !

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांना १० हजारांची लाच घेताना लाच प्रतिबंधक विभागाने...

जामनेर : सहा वर्षीय चिमुकलीचा निर्घृण खून ; शेतात आढळला मृतदेह !

जामनेर (प्रतिनिधी) सहा वर्षाची चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहून तसेच तुला खाऊ घेऊन देतो, असे आमिष दाखवत सुभाष उमाजी भील...

जळगाव पोलिसांना गुंगारा देत भोलासिंग न्यायालयातून पसार !

जळगाव (प्रतिनिधी) भंगार विक्रेत्याला मारहाण करीत त्याच्याजवळील रोकड हिसकवणाऱ्या भोलासिंग जगदिशसिंग बावरी (वय ३२, रा. तांबापुर) याच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या...

शेतातील विहिरीत ढकलून अपंग पतीचा केला खून, पत्नीविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा

धरणगाव (प्रतिनिधी) संशयित आरोपी पत्नीला अटक ; पोलीस तपासात दिली गुन्ह्याची कबुली !शेतातील मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने अपंग पतीला शेतात...

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे जळगाव एलसीबीचा अतिरिक्त कार्यभार !

जळगाव (प्रतिनिधी) येथील एमआयडीसी पोलीस स्थानकाचे विद्यमान पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला...

एक गैरसमज आणि टोळक्याने तरुणाचा केला निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

अहमदनगर (वृत्तसंस्था) पाच संशयितांनी एकाचा पाठलाग करीत सिमेंटचे ब्लॉक डोक्यात मारून निघृण खून केल्याची घटना एमआयडीसीजवळील सह्याद्री चौकात घडली आहे....

हृदयद्रावक : कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकाचा तळ्यात बुडून मृत्यू !

नवी मुंबई (वृत्तसंस्था) कपडे धुण्यासाठी तळ्यावर गेलेल्या आईचा मुलासह तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उरण तालुक्यातील पिरकोनमध्ये रविवारी सायंकाळी...

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली इंजिनिअरला २६ लाख ७४ हजारात गंडवले !

जळगाव (प्रतिनिधी) शेअर ट्रेडिंगमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत बंगलुरू येथे कंपनीत अभियंता असलेले चेतन विनायक नेहेते (वय ३६,...

लष्करी अधिकारी असल्याची बतावणी ; महिला डॉक्टरला सव्वा लाखांत गंडवले !

जळगाव (प्रतिनिधी) लष्करातील जवानांचे मेडीकल चेकअप करायचे असल्याचे सांगत फोन पेची संपूर्ण माहिती जाणून घेत एका महिला डॉक्टरला खात्यातून १...

Page 168 of 842 1 167 168 169 842

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!