गुन्हे

जळगावात महिला पोलिसाला चाकू दाखवत लुटलं ; पोलीस मुख्यालयातील पोलीस ग्राऊंडवरील घटना !

जळगाव (प्रतिनिधी) रात्रीच्या सुमारास शतपावली करण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला हत्यार दाखवीत सोन्याची चैन लांबविल्याची घटना ७ रोजी उघडकीस आली...

अमळनेर तालुक्यात अंगावर वीज पडून मजूर ठार ; पत्नी, सासू आणि दोन मुले जखमी !

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथे वीज पडून ४५ वर्षीय शेतमजूर आनंद सुरेश कोळी यांचा मृत्यू झाला. या घटनेत कोळी यांच्यासोबत...

अल्पवयीन मुलीची छेड, भडगाव पोलिसात एका तरुणावर पोस्कोचा गुन्हा !

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने एका तरुणावर भडगाव पोलिसांत पोस्को कायद्याने गुन्हा दाखल करण्यात...

स्फोटकांसह दोघं ताब्यात ; आयजी विशेष पथक आणि धुळे बीडीडीएसची संयुक्त कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) नाशिक परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि धुळे बीडीडीएसच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आज जिलेटिन कांड्या आणि इलेक्ट्रिक...

सौरभ चौधरी खून प्रकरण : अवघ्या १० हजारासाठी मित्रानेच चिरला गळा !

जळगाव (प्रतिनिधी) कपाळावर शस्त्राने घाव घालून अत्यंत क्रुरपणे गळा चिरुन सौरभ यशवंत चौधरी (वय ३१, रा.दशरथ नगर, जळगाव) या तरुणाचा...

दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक, बोरखेडा येथील एकाचा मृत्यू ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) चिंचपुरा ते पिंप्री दरम्यान रोडवर दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली होती. यात विजय सुरेश चौधरी (वय ३५...

वृद्ध महिलेच्या पर्समधून सव्वा पाच लाखांचे दागिने लंपास ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) नातेवाईकाचे निधन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील ५ लाख २५ हजार रुपयांचे दागिणे चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली...

इन्स्टाग्रामवर मुलीची बदनामी ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी) : शहरातील एका मुलीची इन्स्टाग्रामवर बदनामी केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर म्हणे…महागडे गिफ्ट पाठवतो ; तरुणीची साडे सहा लाखांत फसवणूक !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील एका २७ वर्षीय तरुणीची इन्स्टाग्रामच्या मैत्रीतून तब्बल ६ लाखांत फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त...

खळबळजनक : बिहारमध्ये विवाहितेवर बलात्कार ; जळगावात गुन्हा दाखल !

जळगाव (प्रतिनिधी) पतीसोबत वाद झाल्यानंतर सोबत काम करणाऱ्या एकाने २९ वर्षीय विवाहितेला आपल्या गावी बिहारमध्ये बोलवत  तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक...

Page 461 of 844 1 … 460 461 462 … 844

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!