TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक, बोरखेडा येथील एकाचा मृत्यू ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) चिंचपुरा ते पिंप्री दरम्यान रोडवर दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली होती. यात विजय सुरेश चौधरी (वय ३५ वर्षे रा. बोरखेडा ) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या संदर्भात अधिक असे की, दि.१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास विजय चौधरी हे त्यांची बजाज प्लॅटीना मोटर सायकल (क्रं. MH १९CQ १०४०) हिच्याने मुसळी फाटा येथील कंपनीतून कामावरुन घरी परत जात होते. चिंचपुरा ते पिंप्री दरम्यान रोडवर सांयकाळी ६.३० वाजेच्या सुमारास समोरुन भरधाव वेगात येणारी हिरो पॅशन कंपनीची मोटर सायकल (क्रं. MH १९ CK ७८६१) वरील चालक (नाव गाव माहीत नाही) याने त्याच्या ताब्यातील मोटर सायकल भरधाव वेगात, हयगयीने चालवून विजय यांच्या मोटर सायकलीस कट मारुन त्यांच्या मरणास कारणीभूत ठरला. तसेच अपघाताची खबर न देता पळून गेला. याबाबत मयत विजय चौधरी यांच्या पत्नी राजश्री चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटर सायकल (क्रं. MH १९ CK ७८६१) वरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.हे.काँ. राजेंद्र कोळी हे करीत आहेत.

READ ALSO

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
Next Post

शहीद जवान अमोल देवरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा झेंडा ; देवेश पंकज भैयानं जिंकलं सुवर्णपदक !

December 14, 2022

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. विजय माहेश्वरी !

March 5, 2022

धक्कादायक ! २४ वर्षीय तरुणीची डोळ्यांवर पट्टी बांधून इमारतीवरून उडी मारत आत्महत्या

December 23, 2021

आसाममधील भाजप सरकार अडचणीत, मेवानींचा जामीन मंजूर ; सत्र न्यायालयाची थेट उच्च न्यायालयाकडं तक्रार

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group