गुन्हे

बीएचआर घोटाळा : सुरज झंवरच्या कार्यालयात सापडले आमदाराचे लेटरपॅड !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरच्या कार्यालयात एका आमदाराच्या लेटरपॅडसह बीएचआरच्या...

बीएचआर घोटाळा : सुरज झंवरची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज...

शिवीगाळसह मारहाण केल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणूकीत भाग का घेतल्याच्या संशयावरून तरूणासह त्याच्या कुटुंबियाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी...

फोनवर अश्‍लिल बोलत अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग; शहर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कानळदा रोडजवळील अल्पवयीन विद्यार्थीनी घरी असतांना तिला एका अज्ञात क्रमांकावरुन कॉल आला. त्यानंतर फोनवर अश्‍लिल बोलत अल्पवयीन...

दोघीही मुलीचं झाल्याने पतीसह सासू सासर्‍यांकडून छळ; तालुका पोलिसात गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) दोघीही मुलीचं झाल्याने वाईट वाटून विवाहित महिलेचे सासरे हे दारुच्या नशेत शिवीगाळ करीत तर पतीकडून विवाहीतेला मारहाण केली...

चॉपरचा धाक दाखवून तरुणाला मारहाण, दोन संशयित आरोपींना अटक

जळगाव (प्रतिनिधी) चॉपरचा धाक दाखवून तरुणाला धमकी देत मारहाण केल्याची घटना ३१ डिसेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी चार जणांविरुद्ध...

शालेय पोषण आहार भ्रष्टाचार : ‘मामा’चं पत्र हरवलं म्हणून ‘झंवर’चं फावलं ?

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराच्या भ्रष्टाचारामध्ये कंत्राटदार साई मार्केटींग या कंपनीला काळ्या यादीत टाकून एसीबीमार्फत चौकशी करून फौजदारी कारवाई...

नांदेड येथे नदीपात्रात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला !

नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील नदी पात्रात आंघोळीसाठी गेलेला एक व्यक्ती नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली होती. या व्यक्तीचा शोध घेतल्यानंतर...

बीएचआर घोटाळा : ‘त्या’ आमदाराचे २ कोटीचे कर्जही पावत्या मॅचिंग करून भरले ?

जळगाव (प्रतिनिधी) एका आमदाराच्या नावावर २ कोटीचे कर्ज बीएचआरमधून काढण्यात आले होते. याच कर्जाच्या मुद्यावरून २०१९ च्या निवडणुकीच्या वेळेस मोठा...

बीएचआर घोटाळा : धरम सांखलाचा जामीन अर्ज फेटाळला !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी धरम सांखलाच्या जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. दरम्यान, याआधी सीए महावीर जैन,...

Page 775 of 846 1 … 774 775 776 … 846

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!