चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील उमर्टी ते हातेड रोडवरील पाटचारीजवळ चोपडा ग्रामीण पोलीसांनी कारवाई करत दोन जणांकडून तब्बल ७ गावठी पिस्तूल, १०...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव आणि भुसावळ तालुक्यातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी...
जळगाव (प्रतिनिधी) गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खते शेतकऱ्यांना विक्री हेतू उपलब्ध होत असल्याबाबत...
जळगाव (प्रतिनिधी) बारमध्ये दगडफेक करीत तेथील गल्ल्यातून ५ लाख ७० हजारांची रोकड जबरीने लुटून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती....
भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावातील बालाजी सुपर शॉप दुकान फोडून दुकानातून एकूण २० हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून...
सिन्नर (वृत्तसंस्था) कासव असल्याचे सांगत तीन बालकांना विहिरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे घडला आहे. सुदैवाने...
जालना (वृत्तसंस्था) जालना-वडीगोद्री महामार्गावरील मठतांडा गावाजवळ शुक्रवारी एसटी बस व आयशर ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्नाटक उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती वेदव्यासचार श्रीशानंद यांनी एका खटल्याच्या सुनावणीवेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली...
नाशिक (वृत्तसंस्था) तुम्ही संदीप कुमार आहात ना... तुमचा मनी लाँड्रींग प्रकरणात सहभाग असल्याने तुम्हाला अटक करावी लागेल, अशी भिती घालून...
पारोळा (प्रतिनिधी) काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच घेणाऱ्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech