TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगत २३ लाखांना घातला गंडा !

शेअर ट्रेडिंगमधून मोठ्या फायद्याचे आमिष दाखवून महिला डॉक्टरसह पाच जणांची सुमारे ४७ लाखांची फसवणूक !

vijay waghmare by vijay waghmare
September 21, 2024
in गुन्हे, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) तुम्ही संदीप कुमार आहात ना… तुमचा मनी लाँड्रींग प्रकरणात सहभाग असल्याने तुम्हाला अटक करावी लागेल, अशी भिती घालून व आम्ही दिल्ली पोलीस, सीबीआय आणि टीआरएआय मधून बोलत असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी एकास २३ लाखांचा गंडा घातला. याशिवाय शेअर ट्रेडिंगमधून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने एका डॉक्टर महिलेसह पाच जणांची सुमारे ४७ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामूळे सायबर पोलीस स्टेशनमध्ये एकूण ७० लाखांच्या फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या एका ५४ वर्षीय डॉक्टर महिलेने सायबर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची फिर्याद दिली आहे. २२ नोव्हेंबर २०२३ ते २६ जुलै २०२४ या कालावधीत संशयितांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्यासह आणखी चार जणांशी संपर्क साधला. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळू शकतो, असे आमिष दाखवित विश्वास संपादीत केला. त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडले. संबंधित डॉक्टर महिलेसह चार जणांची ४६ लाख ४७ हजार ३४८ रूपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

READ ALSO

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

दुसरा प्रकार १३ सप्टेंबर रोजी घडला असून वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयितांनी या महिलेशी व्हॉटसअप कॉलद्वारे संवाद साधला. आम्ही दिल्ली पोलीस, सीबीआय, टीआरएआय मधून बोलत असल्याचे भासवून संदीप कुमार मनी लाँड्रींग प्रकरणात तुमचा समावेश असल्याचे सांगत अटक करण्याची भीती घातली. केसच्या तपासाच्या नावाखाली त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमधून २३ लाख रुपये पाठविण्यास भाग पाडले. आर्थिक फसवणूक झाल्याची कैफियत या महिलेने मांडली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
Next Post

कर्नाटक हायकोर्टातील न्यायमूर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोहाडीतील जुगाराचा वाद : जळगावात माजी जि.प. सदस्य पवन सोनवणेंच्या घरावर दगडफेक !

May 11, 2024

लोकसेवा आयोग परिक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रवेशास बंदी

March 9, 2021

स्व. विनायक मेटे यांना धरणगावात वाहिली श्रद्धाजंली !

August 16, 2022

…म्हणून सख्या मुलांनीच बापाला संपविले ; अवघ्या ८ तासात चाळीसगाव येथील खुनाचा उलगडा !

June 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group