TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांद्रयात गुजरातमधील बनावट खतांवर कारवाई ; जळगाव जिल्हा भरारी पथकाची कारवाई !

vijay waghmare by vijay waghmare
September 22, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खते शेतकऱ्यांना विक्री हेतू उपलब्ध होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शुक्रवार दि.२० रोजी जळगाव जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नांद्रा ता.जि. जळगाव येथे गुजरात राज्यातील खत कंपनी शेतक-यांना विक्री हेतु येणार असल्याचे समजले. पथकाने पाळत ठेवून ट्रक मधुन मे. जेनिक केमटेक कॉर्पोरेशन कंपनीचे नाव लिहिलेल्या सेंद्रिय खताच्या १५२ गोण्या नांद्रा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर उतरवत असताना छापा टाकून जप्त केल्या.

गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांच्या आदेशाने गुजरात राज्यातील अवैध, विनापरवाना व बनावट खतांना आळा घालण्यासाठी नाशिक विभागातील गुण नियंत्रण शाखेने धडक तपासण्या सुरु केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी धिरज बढे, कृषी अधिकारी पंचायत समिती, जळगाव व अमित भोसले, मंडळ कृषी अधिकारी, जळगाव यांच्या पथकाने पाळत ठेवून ट्रक मधुन मे. जेनिक केमटेक कॉर्पोरेशन कंपनीचे नाव लिहिलेल्या सेंद्रिय खताच्या १५२ गोण्या शेतकऱ्यांच्या बांधावर उतरवत असताना छापा टाकून जप्त केल्या. या सेंद्रिय खतांच्या बॅगवर मे. जेनिक केमटेक कॉर्पोरेशन या खत कंपनीचे बोगस नाव टाकून शेतकऱ्यांना विक्री हेतू विक्री केली आहे मे. दक्षकमल ट्रेडर्स, शहादा जि. नंदुरबारचे मालक संशयित चंद्रकांत पाटील हे में. जेनिक केमटेक कार्पोरेशन या कंपनीचे नाव टाकून सेंद्रिय खत शेतकरी बांधवांना विक्री करत होते.

READ ALSO

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी विभागीय कृषी सहसंचालक रविशंकर चलवदे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, जि.पचे कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, मोहिम अधिकारी विजय पवार, तंत्र अधिकारी (गु.नि) नितेंद्र पानपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध, बनावट व विनापरवाना खत विक्री करणाऱ्या मे. दक्षकमल ट्रेडर्स, शहादा जि. नंदुरबार यांचे मालक चंद्रकांत पाटील, जोधा पंपारीया भरतभाई, दिनेश पाटील यांच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, खत नियंत्रण आदेश १९८५ अन्वये जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईमुळे गुजरात येथून बोगस निविष्ठा आणून त्या शेतकरी बांधवांना विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. नाशिक विभागात अशा प्रकारच्या बोगस निविष्ठा विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात गुण नियंत्रण शाखेने धडक कारवाई सुरू केली असून याबाबत कुणाचीही गय केली जाणार नाही असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक रविशंकर चलवदे यांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAction on Fake Fertilizers in Nandray Gujarat; Action of Jalgaon District Bharari Team!

Related Posts

जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
Next Post

दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १० दुचाकींसह तीन जणांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावी व नववीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू !

September 29, 2021

जिल्हाधिकारी रावेर दौऱ्यावर; ठोस निर्णयाची अपेक्षा

September 6, 2020

बाबरी पाडली, मी सहभागी होतो म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर ; म्हणाले…

May 2, 2022

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group