TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयित आरोपीला अटक !

vijay waghmare by vijay waghmare
September 28, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी|) शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २० वर्षीय तरूणाने ऑगस्ट २०२३ पासून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून याबाबत गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण दत्तू सोनवणे (वय-२०, रा. कांचननगर) असे संशयित आरोपीचे नपाव आहे.

जळगाव शहरातील एका भगात १६ वर्षीय मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पिडीत मुलगी ही इयत्ता दहावीत असल्यापासून संशयित आरोपी करण सोनवणे या तरुणाने तिचा पाठलाग करीत तिच्याशी ओळख निर्माण केली. त्यानंतर तिला वेळोवेळी दुचाकीवर फिरायला घेऊन जात असे. १० सप्टेंबर रोजी देखील या मुलीला ती शिक्षण घेत असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयापासून दुचाकीवर मेहरुण तलाव परिसरातील झाडाझुडपात घेऊन गेला. तेथे त्याने सोबतचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत अत्याचार केला.

READ ALSO

नशामुक्त जळगाव जिल्हा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी समाजाचा निर्धार !

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

या प्रकरणी मुलीने गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून करण सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले. पुढील तपास सपोनि प्रिया दातीर करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJalgaon: Abuse of a minor girl; Suspect arrested!

Related Posts

जळगाव

नशामुक्त जळगाव जिल्हा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी समाजाचा निर्धार !

October 18, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
क्रीडा

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

October 17, 2026
Next Post

पाचोरा : दहा हजारांची लाच घेणाऱ्या संरपंचासह पंटरला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आई-वडिलांना अभिमान वाटेल असेच कार्य करा ः जनार्दन स्वामी

July 2, 2024

मोठी बातमी ! संभाजीराजे राज्यसभेच्या रिंगणातून माघार घेणार? ; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय !

May 26, 2022

साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शिक्षकांना “श्यामची आई पुस्तक” भेट

December 25, 2020

धरणगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू !

March 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group