धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला आज जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासंदर्भात...
पोखरी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथे महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना. गुलाबराव पाटील यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील कुस्ती मल्लविद्या महासंघ तांत्रिक समिती प्रमुख पै.संदीप कंखरे यांचा पठ्ठा पै.महेश वाघ यांनी स्टुडंट ऑलम्पिक असोसिएशन महाराष्ट्र...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रसिध्द मल्ल रमेश पहेलवान वाघ यांचे सुपुत्र व कैलास माळी यांचे पुतणे पै. महेश वाघ याला राष्ट्रीय...
धरणगाव (प्रतिनिधी) महराष्ट्रातील ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिलेल्या आहे. मात्र, शहरातील प्राथमिक माध्यमिक,...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त पाटील समाजाचे कोषाध्यक्ष व विकल्प ऑर्गनायझेशनचे समन्वयक लक्ष्मण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेऊन वाढदिवस मोठ्या...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नारणे आणि बांभोरी प्र.चा. शिवारात वाळू माफियांनी वाळूचे साठे जमा करून ठेवले होते. धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरात शिवसेनेने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेस आज दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण यशस्वीपणे पार पडले. शिवसेनेमार्फत भावसार समाज पंचमढी या...
धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा-अमळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशादर्शक फलक चुकीच्या ठिकाणी लावल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे हे फलक तत्काळ योग्य ठिकाणी...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील मोठा माळीवाडा माळी समाज मढीमध्ये ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठक प्रतिभाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech