TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद म्हणजे आधुनिक इतिहासाचे सुवर्ण पर्व : बाळासाहेब कर्डक

या ऐतिहासिक परिषदेचे धरणगावातील सत्यशोधक साक्षीदार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव येथे १४८ व्या सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद म्हणजे आधुनिक इतिहासाचे सुवर्ण पर्व असल्याचे बाळासाहेब कर्डक यांनी दुसऱ्या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

सदर सत्यशोधक परिषद दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात सत्यशोधक समाजाच्या रीतिरिवाजप्रमाणे खंडेरायाची तळी भरून करण्यात आली. सर्व विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते क्रांतीची मशाल पेटवुन दीपप्रज्वलन करण्यात आले. पहिल्या सत्राचे उद्घाटनप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे म्हणाल्या की, आजची ही परिषद देशात होणाऱ्या क्रांतीची मुहुर्तमेढ झाली आहे.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

पहिल्या सत्राचे अध्यक्षता करतांना विश्वासराव पाटील – गावरान जागल्या सेना, यांनी शेतकऱ्यांना वजा उत्पन्न दाखला प्रश्न सोडविला आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. घाटविसावे यांनी नवीन कृषि विधेयक शेतकऱ्यांचे नुकसान केल्याशिवाय राहणार नाही असे मत मांडले. यासाठी सत्यशोधक पध्दतीने लढा हाच एकमात्र उपाय आहे. सदर परिषदेत दोन ज्वलंत व राष्ट्रव्यापी विषयांवर चर्चा करण्यात आली ते म्हणजे कृषी विधेयक आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हिताचे की अहिताचे ? तसेच दुसऱ्या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी बाळासाहेब कर्डक म्हणाले की, ही परिषद आधुनिक इतिहासाचे सोनेरी पान बनेल. तसेच, वक्ते म्हणुन अँड.राहुल वाघ, ह.भ.प.गंगाधर महाराज कुरणकर, डॉ. प्रशांत बोबडे सर यांनी नवे शैक्षणिक धोरण समजावून सांगितले. अध्यक्षता करतांना डॉ. प्रभाकर गायकवाड यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरण हे बहुजनांच्या भविष्याचा जाहीरनामा आहे. यासाठी फुले – शाहू – आंबेडकर यांनी स्थापित केलेले शैक्षणिक धोरण राबविल्याशिवाय पर्याय नाही.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांचे पणतु गोपीनाथ लोखंडे हजर होते. सदर कार्यक्रमाला डॉ. देवीदास शेंडे, बापूराव पवार गुरुजी, रामचंद्र जाधव, अशोकराव खलाणे, दर्शनाताई पवार, धर्मभूषण नाना बागूल, डॉ.अशोकराव गोरे, ईश्वरभाऊ माळी, किशनराव जोर्वेकर, प्रा. संतोष विरकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थित होती.

सदर परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन आणि विशेष करून खान्देशाच्या चारही जिल्ह्यातुन सर्व जाती धर्माचे सत्यशोधक बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशोधक सुनील देवरे (रायगड) यांनी केले. पहिल्या सत्राची कार्यक्रमाची प्रस्तावना सत्यशोधक अरविंद खैरनार (औरंगाबाद) व दुसऱ्या सत्राचे प्रास्ताविक प्रा. गौतम निकम यांनी केले. सदर कार्यक्रमात सत्यशोधक संस्कृती संपूर्ण महाराष्ट्रात रुजविण्या संदर्भात एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी आयोजन समिती अध्यक्ष भीमराव खलाणे व कार्याद्यक्ष प्रा. गौतम निकम तसेच पूर्णकालीन प्रचारक म्हणून सत्यशोधक सुरेश झाल्टे, भगवान रोकडे, कैलास जाधव, सच्चिदानंद जाधव, आबा पहेलवान, सुदर्शन जाधव, राजकिशोर तायडे, आर्किटेक्ट नरेंद्र जाधव, आबा पगारे, आबासाहेब जेजूरकर व अरविंद खैरनार आणि संपूर्ण खान्देश स्तरातील सत्यशोधक बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.

 

धरणगाव शहरातील सत्यशोधक या ऐतिहासिक परिषदेचे साक्षीदार झाले. यामध्ये ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, छत्रपती क्रांती सेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, बामसेफ जिल्हा महासचिव हेमंत माळी, बामसेफ तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील सर, बामसेफ उपाध्यक्ष किशोर पवार सर, संपादक महाराष्ट्र न्युज – प्रोटान कार्याध्यक्ष सतीश शिंदे सर, भारत मुक्ती मोर्चा तालुकाध्यक्ष गौतम गजरे, राष्ट्रीय किसान मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख देशमुख तसेच बहुजन क्रांती मोर्चा धरणगांव चे सर्व सन्माननीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

याला बाप म्हणावं की सैतान..पोटच्या १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला अन् रुग्णालयातही नेलं !

March 8, 2022

समाजातील मदतीचे अमिष दाखवून महिलेकडील सोन्याचे दागिने केले लंपास !

February 27, 2025

धक्कादायक : मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने लांबविले !

November 11, 2020

मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण लॉकडाऊनचा इशारा ; दोन दिवसात निर्णय घेणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group