भडगाव

पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यूमुळे भडगाव तालुक्यात खळबळ !

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिवणी येथे शनिवारी सकाळी पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. वडिलांचा गळफास घेतलेल्या...

चालकाला मारहाण करीत मोबाईलसह रोकड लुटली ; भडगाव पोलिसात गुन्हा !

भडगाव (प्रतिनिधी) रस्त्याने पायी चालणार्‍या कनाशी येथील तरुणाचा रस्ता अडवून मारहाण करीत तिघांनी रोकडसह मोबाईल लांबवल्याची घटना कजगाव-कनाशी रस्त्यावर सोमवारी...

वडजी येथील शेतकऱ्याची मुलगी झाली पीएसआय ; कोणताही क्लास न लावता मिळवले यश !

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वडजी येथील शेतकरी असलेल्या रूमसिंग गुलचंद परदेशी यांची कन्या विद्या परदेशी ही कोणत्याच प्रकारचे क्लासेस न लावता...

भडगाव येथील सैन्य दलातील वीर जवानाला पश्चिम बंगालमध्ये वीर मरण !

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील गुढे येथील मूळ रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान तथा पश्चिम बंगालच्या कंचनपुरा येथे हवालदार पदावर सेवा...

भडगावजवळ डंपर- पिकअपचा भीषण अपघात ; एक ठार, तीन जण जखमी !

भडगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गावरील पासर्डी गावाच्या पुढे डंपरने दिलेल्या धडकेत पिकअप वाहनाचा क्लिनर ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या संदर्भात...

आयुष्याची मोठी स्वप्न बघत विज्ञान शाखेत प्रवेश घेतला, पण नियतीने केला घात ; टँकरच्या धडकेत तरुण ठार !

भडगाव (प्रतिनिधी) नुकताच भडगाव महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेत उज्वल भवितव्याची स्वप्न बघणाऱ्या तरूणासोबत नियतीने घात केला केल्याची दुर्दैवी घटना...

वाडे शिवारात बिबटयाची दहशत कायम ; वासराचा पाडला फडशा !

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाडे शिवारात बिबटयाने पुन्हा एका वासराचा फडशा पाडला आहे. १४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे...

शेतातील विहिरीजवळ काम करताना घडलं भयंकर ; शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू !

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वलवाडी येथील एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. १३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली....

चार महिन्याच्या बाळाच्या अंगावर विषारी कोब्रा विळखा घालून बसला, आधुनिक हिरकणी थेट नागाशी भिडली !

भडगाव (प्रतिनिधी) मध्यरात्री बाळाचा अचानक रडायचा आवाज आल्याने आई झोपेतून उठली. पण बाळाकडे बघताच तिचे होश उडाली. आपल्या चार महिन्यांच्या...

संध्याकाळीपर्यंत खेळला, अचानक तब्येत झाली खराब ; कजगावात उष्माघाताने बालकाचा मृत्यू !

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कजगाव येथे उष्माघाताचा दुसरा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विराट गोपीचंद मालचे ह्या आठ वर्षीय बालकाचा...

Page 4 of 11 1 3 4 5 11

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!