TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भडगावजवळ डंपर- पिकअपचा भीषण अपघात ; एक ठार, तीन जण जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2023
in गुन्हे, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गावरील पासर्डी गावाच्या पुढे डंपरने दिलेल्या धडकेत पिकअप वाहनाचा क्लिनर ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या संदर्भात अधिक असे की, राष्ट्रीय महामार्गावरील पसर्डी गावाच्या पुढे बालाजी टी सेंटरच्या समोर डंपरने (एमएच १५ एच एच९६/५८) भाजीपाला वाहतूकच्या पिअप वाहनास मागून जोरदार धडक दिली. यात पिकअप गाडीचा क्लिनर सारंग श्रीधर माळी (वय ३५, रा. पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) हा जागीच ठार झाला. तर हायवा डंपर चालक व क्लिनर सोमनाथ अशोक सोनवणे (रा. सिन्नर) हे जखमी झाले.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याबाबत शांताराम रामदास करवंद (वय २५, रा. भोजे ता. पाचोरा) यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक सुनील संपत घुगे (रा. सिन्नर जि. नासिक) याच्या विरोधात भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार छबुलाला नागरे हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

आमदार मंगेश चव्हाणांकडून दिवंगत कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनचे नमते; अॅमेझॉनवर सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार

December 26, 2020

जळगाव : अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा !

November 8, 2022

कोरोनाचा उद्रेक : दिल्लीत आज रात्रीपासून लॉकडाऊन, अरविंद केजरीवाल यांची घोषणा

April 19, 2021

अमेरिकेत फेडेक्स फॅसिलिटीबाहेर गोळीबार ; ४ शीख बांधवांसह ८ जणांचा मृत्यू,

April 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group