भडगाव

धक्कादायक : अल्पवयीन मुलीसोबत लग्न, पिडीतेने दिला बाळाला जन्म ; भडगाव पोलिसात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा !

भडगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीसोबत लग्न करत तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. यानंतर पिडीत मुलीने बाळाला जन्म दिला. या प्रकरणी भडगाव पोलिसात...

३० रुपयांच्या कुपनमध्ये हमखास बक्षीसची ऑफर देत कजगावात अनेकांना घातला गंडा !

कजगाव, ता. भडगाव (प्रतिनिधी) येथील बाजारपेठेत ३० रुपयांचे स्क्रॅच कुपन आणि नंतर फक्त दोन हजार रुपयांत लागेल. टीव्ही, फ्रिजचे आमिष...

बसमधून महिलेचा सोन्याचा राणी हार लंपास ; भडगाव पोलिसात गुन्हा दाखल !

भडगाव (प्रतिनिधी) बसमधून वाडे येथे जाताना महिलेचा राणी हार अज्ञात चोरट्याने लांबवला. या प्रकरणी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला...

खळबळजनक : अतिप्रसंगाला विरोध करताच विवाहितेला पेटवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न !

भडगाव (प्रतिनिधी) अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना दि.२३ नोव्हेंबर रोजी घडली....

बँकेतून वृद्धाच्या पिशवीतील रोकड लांबवली ; भडगाव पोलीसात गुन्हा !

भडगाव (प्रतिनिधी) येथील स्टेट बँकेत कामानिमित्त आलेल्या एका वृद्धाच्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने ४५ हजाराची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी...

जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्ष कारावासाची शिक्षा !

जळगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर तीन महिने अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली...

भारत जोडो यात्रेत पाचोरा-भडगाव मतदारसंघातून पाच हजार कार्यकर्ते शेगावला जाणार !

पाचोरा (प्रतिनिधी) राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मतासाठी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत शेगाव येथील विराट सभेसाठी पाचोरा - भडगाव मतदारसंघातून...

बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशी भिडले, बस स्थानकावर राडा ; भडगाव पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे !

भडगाव (प्रतिनिधी) विठ्ठलवाडी-मलकापूर बसमध्ये किरकोळ वादातून प्रवाशी आणि कंडक्टरमध्ये चांगलाच राडा झाला. भडगाव पोलिसात जबरी चोरीसह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी...

भडगाव बस स्थानकातून महिलेची पर्स लांबवली !

भडगाव (प्रतिनिधी) शहरातील बस स्थानकावरुन एका ३४ वर्षीय महिलेची पर्स लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनोळखी विरोधात गुन्हा दाखल...

Page 7 of 12 1 … 6 7 8 … 12

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!