TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशी भिडले, बस स्थानकावर राडा ; भडगाव पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे !

जबरी चोरीसह शासकीय कामात अडथळा आणल्याची एकमेकाविरोधात तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2022
in गुन्हे, जळगाव, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) विठ्ठलवाडी-मलकापूर बसमध्ये किरकोळ वादातून प्रवाशी आणि कंडक्टरमध्ये चांगलाच राडा झाला. भडगाव पोलिसात जबरी चोरीसह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी पहिल्या फिर्यादीत नगरदेवळा येथील ५६ वर्षीय वृद्ध आना सखाराम मोरे हे दि ७ रोजी विठ्ठलवाडी ते मलकापूर बस मधून उतरले. यावेळी बसच्या कंडक्टरचा (नाव-गाव माहित नाही) पाय मोरे यांच्या गुडघ्याला लागला. यातून दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर कंडक्टरने मोरे यांच्या गळ्यात जबरीने हात टाकत चैन हिसकविण्याचा प्रयत्न्न करून या ठिकाणी चार चौघात ५६ वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करीत अपमान केल्याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पौउनी.गणेश वाघमारे हे करीत आहेत.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

तर दुसऱ्या फिर्यादीत म्हटले आहे की, विठ्ठलवाडी ते मलकापूर बस (क्र.एम.एच.१३ सी.यु.८१०७) बस भडगाव बसस्थानकात आल्यावर संशयित आरोपी अण्णा सखाराम मोरे व त्यांचा मुलगा यांना बसमध्ये धक्का लागल्याच्या कारणातून त्यांनी वाद घालायला. सुरुवात केली. तसेच बस वाहक दत्तात्रय गणेश नाथबुवा (वय ३७) यांना शिवीगाळ करीत जबरी मारहाण करून बसच्या खाली उतरवून पाच ते सहा जणांनी मारहाण केली. या मारहाणीत नाथबुवा यांच्या जवळील १३ ते १४ हजार रुपये गहाळ झालेत. याप्रकरणी त्यांनी भडगाव पोलिसात धाव घेत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी अण्णा मोरे, त्यांचा मुलगा आणि इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी गणेश वाघमारे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

जिल्हा सामान्य रुग्णालयात २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड तहसीलदारपदी शुभम राजेश मदने (दांडेकर) !

November 24, 2022

अंगाची होणार लाही-लाही, जळगाव जिल्ह्यात तीन दिवस उष्णता लाट !

March 28, 2022

धक्कादायक : वडील व मुलीची गळफास घेवून आत्महत्या

January 9, 2022

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group