जळगाव (प्रतिनिधी) रिक्षात बसलेल्या खालीद रसूल बागवान (वय ५६, रा. बागवानवाडा) यांच्या खिशातून तीन जणांनी ७ हजारांची रोकड चोरुन नेली....
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहामध्ये मद्य प्राशन करुन मटन पार्टी करणाऱ्यांचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबतची तक्रार...
जळगाव दि.7 प्रतिनिधी - भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक...
चाळीसगाव (प्रतिनिधी) एका विवाहितेचा पती व सासरकडून पैशासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आदर्शनगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या समोर काहीही कारण नसतांना एका तरूणाला अनोळखी ४ जणांनी तोंडाला रूमाल बांधून...
जळगाव (प्रतिनिधी) लग्नाचे अमिष दाखवत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी विधवा महिलेवर जळगाव, धुळे, नाशिक येथे नेवून...
धरणगाव (शेहबाज देशपांडे) - सण आणि उत्सव हे आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण असतात. या काळात लोक कुटुंबीयांसोबत, मित्र-परिवारासोबत वेळ घालवतात...
धरणगाव प्रतिनिधी - पवित्र ईद ए मिलाद उन नबी निमित्त आज रोजी पिल्लू मस्जिद येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात...
जळगाव, दि.६ सप्टेंबर २०२५ - धरणगाव तालुक्यातील सोनवद जवळील अहिरे बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी व विकासो सोसायटी चेअरमन शरद पंढरीनाथ...
जळगाव दि. ५ प्रतिनिधी - भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech