TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील अखेर निलंबित

vijay waghmare by vijay waghmare
September 6, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लग्नाचे अमिष दाखवत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी विधवा महिलेवर जळगाव, धुळे, नाशिक येथे नेवून अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप आ. मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला होता. या प्रकरणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज दि.५ रोजी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहे.

गेल्या आठवड्यात शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आ. मंगेश चव्हाण यांनी सनसनाटी आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.संदीप पाटील यांच्यावर केल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली होती. डीपीडीसीत आरोप केल्यानंतर स्वतः आ. मंगेश चव्हाण यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी थेट पोलिस स्टेशन गाठले होते. फिर्याद देण्यासाठी आलेली महिला आपण नंतर येऊ असे सांगून परत गेली आणि आलीच नाही म्हणून गुन्हा दाखल होऊ शकला नाही. मात्र या विषयी नैतिकतेला सोडून कृत्य केल्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक कराळे यांच्याकडे पाठविला होता. तसेच त्यांच दिवशी काही तासातच संदीप पाटील यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

खातेअंतर्गत होणार चौकशी
आय जी दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजी संदीप पाटील यांच्या निलंबनाचे आदेश काढले. पाटील यांची अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्यामार्फत खाते अंतर्गत प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या महत्वाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी २०२३ मध्ये महिलेला एका गुन्ह्यासंबंधी मदत केली. त्यानंतर पीडित महिलेशी मैत्री करुन तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासोबत जवळीक साधत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात अत्याचार करीत तिचे शोषण केले. त्यानंतर पीडित महिलेने संदीप पाटील यांची वरिष्ठांकडे तक्रार करेल असे सांगितले असता, संदीप पाटील यांनी महिलेला एसपी, आयजी, डीजी यांना मी घाबरत नाही, पालकमंत्री माझ्या खिशात आहे, आणि तू जर आमदाराकडे गेली तर त्यांना देखील गोळ्या घालून मारुन टाकेल अशी धमकीची कॉल रेकॉर्डीग आ. मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ऐकवल्याने एकच खळबळ उडाली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonLocal Crime Branch Police Inspector Sandeep Patil finally suspended

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

तरुणाचा तोंडाला रुमाल बांधून लोखंडी पाईपाने केली बेदम मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोसरी भूखंड प्रकरण : तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळेला दोन दिवसांची कोठडी !

September 29, 2021

धरणगाव नगरपरिषदेतर्फे नगरपरिषद आपल्या दारी अभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी समाधान शिबिराचे आयोजन

July 9, 2025

शिवसेनेच्या प्रवक्तेपदी गुलाबराव पाटील

September 9, 2020

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group