TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाच्या उपचारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या नवीन गाईडलाईन्स जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून येत असून जवळपास सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड फुल्ल झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातून नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

परिपत्रकात म्हटले आहे की, कोविड-१९ या विषाणूमुळे बाधित/संशयित रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ असल्याने सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. त्यामुळे काही गरजू रुग्णांना बेड (खाट) उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन ऑक्सीजन बेडची जास्तीत जास्त सुविधा सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यरत आहे. सद्यस्थितीत गरजू रुग्णांना औषधोपचार मिळणे ही प्राधान्याची बाब असून त्यांना पुढे गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती करण्याची वेळ येऊ नये यासाठी खालील उपाययोजना /आवाहन करण्यात येत आहेत.

READ ALSO

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

१) लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णास ऑक्सीजन व अत्यावश्यक उपचाराची आवश्यकता नसल्याने त्यांना ओपीडी म्हणजे बाहयरुग्ण विभागातून योग्य समुपदेशन करुन उपचार करावा व वेळोवेळी तपासणी (गरज भासल्यास) करावी.

२) ८ ते १५-२५ इतकी तीव्रता असणारा व मध्यम स्वरुपाचे छातीचे सी.टी.स्कॅन मूल्यमापन असेल आणि इतर आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा व हृदयविकार) असलेल्या रुग्णांना जरी आज ऑक्सिजनची गरज भासत नसली, तरी अशा रुग्णांवर रेमडेसीवीर इंजेक्शन/हिपॅरॅनी/डिक्झामिथाझोन आदींसारख्या औषधांनी क्लिनीकल जजमेंट आणि प्रोटोकॉल नुसार वेळीच उपचार करण्यात यावेत. या

३) वरील प्रमाणे औषधोपचार केल्यास सदर रुग्ण पुढील काळात गंभीर अवस्थेत भरती करण्याची वेळ येणार नाही, असे तज्ञ डॉक्टरांचे मत असेल व केवळ बेड्सच्या उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास अडचण येत असेल तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये रुग्णांच्या संमतीने त्या रुग्णांवर डे-केअर उपचार करावे.

४) रुग्णांस वरील प्रमाणे इंजेक्शन/औषधोपचार करुन काही काळ निरीक्षणाखाली ठेवून आयसोलेशन केलेल्या ठिकाणाहून रूग्रवाहिकेद्वारे ने-आण करण्यात यावी.

४) रुग्णांस वरील प्रमाणे इंजेक्शन/औषधोपचार करुन काही काळ निरीक्षणाखाली ठेवून आयसोलेशन केलेल्या ठिकाणाहून रूग्रवाहिकेद्वारे ने-आण करण्यात यावी.

५) वर नमुद बारबींचा अवलंब केवळ बेडस उपलब्ध होत नसेल तरच करावा, जेणे करुन मध्यम सीटी स्कॅनची तीव्रता असलेल्या इतर आजारांच्या कोमॉर्बीडरुग्णांना वेळीच योग्य औषधोपचार मिळून त्यांना पुढील काळात गंभीर होण्याचा धोका काही प्रमाणात टाळता येईल. तसेच अशा रुग्णांना पुढील काळात बेड्स उपलब्ध झाल्यास भरती करणे आवश्यक असल्यास भरती करण्यात यावे किंवा इतर रुग्णालयात जिथे बेड्स उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी संदर्भित करण्यात यावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

अमळनेरात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ; भाजपने दिले तहसिलदार यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ई केवायसी केलेल्या ३ लाख शेतकऱ्यांना २१० कोटीचा निधी वितरित : मंत्री अनिल पाटील !

August 28, 2023

राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य ; धरणगाव पोलिसात ११ जणांविरुद्ध गुन्हा !

December 17, 2023

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026

मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून विशेष तिकिट तपासणी

September 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group