जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यासह राज्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. बीएचआरच्या दाखल गुन्ह्यात झंवर परिवाराला...
धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावकडून अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने ४ वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिली. उपचारादरम्यान बालिकेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी...
धरणगाव (प्रतिनिधी) नवीन शैक्षणिक वर्षात ' एसटी पास थेट शाळेत ' या मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याकरिता एरंडोल आगार प्रमुख श्रीमती...
चोपडा (प्रतिनिधी) येथील आनंद निरामय योग व रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून तीन...
धरणगाव (प्रतिनिधी) पावसाळ्यामुळे नांदेडसह परिसरातील गावांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे गटारी साफ करण्याबाबतचे निवेदन युवासेना तालुका उपाध्यक्ष भरत सैंदाणे...
जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निघृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला आमच्या स्वाधीन करा, या...
जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या सर्व आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. मानवी जीवनातील शाश्वत बाबींचा विचार...
जळगाव (प्रतिनिधी) ‘टाळांची किण किण, मृदंगाचा नाद, विणेच्या तारेतून निघालेला तो मंद स्वर, जोडीला पंडीत भिमसेन जोशी यांच्या स्वरातली अजरामर...
चोपडा (प्रतिनिधी) 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित विविध शैक्षणिक विभागाचा संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय योग...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील प. रा. विद्यालय राष्ट्रीय छात्र सेना, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने योग...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech