TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

वारी'ला रसिकांची दाद; सागर सदावर्ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

vijay waghmare by vijay waghmare
October 3, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणच्या प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलाने सादर केलेल्या ‘वारी’ या नाटकाने रसिकांची मने जिंकत विजेतेपद पटकावले.
१ व २ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिरात पार पडलेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड व जळगाव परिमंडलाने सहभाग घेतला. जळगाव परिमंडलातर्फे डॉ.समीर मोने लिखित व सागर सदावर्ते दिग्दर्शित ‘वारी’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासाची वारी ही कालही तशीच होती. आजही तशीच आहे. संत-महात्म्यांच्या शिकवणीतून, अनुभवातून बोध घ्यायचा आणि आपल्या अस्तित्त्वाचा झेंडा रोवायचा, हा संदेश देणाऱ्या या नाटकास रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कथानकाची प्रभावी मांडणी, कलाकारांचा जिवंत अभिनय, नेपथ्याची कल्पकता, प्रकाशयोजनेतील अचूकता तसेच आशयाला पूरक संगीत, रंगभूषा आणि वेशभूषेच्या सुरेख संयोजनामुळे सादरीकरणाला विशेष उठाव मिळाला. या सर्व बाबींच्या एकत्रित परिणामातून जळगाव परिमंडलाने स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपदावर नाव कोरले.
मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, मनीष ठाकरे, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, जीवन चव्हाण, परीक्षक डॉ.दिलीप घारे, पद्मनाभ पाठक, योगिता महाजन, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांच्या हस्ते दिग्दर्शक सागर सदावर्ते, जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड व कलावंतांनी विजेतेपदाचा करंडक स्वीकारला. संघास मिळालेली पारितोषिके : दिग्दर्शन : प्रथम – सागर सदावर्ते, अभिनय (पुरुष) : द्वितीय – राहुल निकम, नेपथ्य : प्रथम – कमलेश भोळे, प्रकाशयोजना : प्रथम – रवींद्र चौधरी, संगीत : प्रथम – आशिष कासार, रंगभूषा व वेशभूषा : प्रथम – दीपक कोळी, उत्तेजनार्थ (अभिनय) : दीपाली नरवाडे, उत्कृष्ट बालकलाकार : समर्थ जाधव, दुर्वा वंजारी, गोरक्ष कोळी, गीतार्थ भोळे.
जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी हे या नाटकाचे निर्माते, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे हे सहनिर्माते आहेत. नाटकात राहुल निकम, सागर सदावर्ते, दीपक कोळी, दीपाली नरवाडे, भीमराव सपकाळे, जागृती वाकेकर, रवींद्र चौधरी, कमलेश भोळे, भावना चिडाम, श्रीकृष्ण ठाकूर, अक्षय पाटील, दीपक वंजारी, सचिन भावसार, त्रिकाल अडाणे, पूर्वा जाधव, समर्थ जाधव, दुर्वा वंजारी, गोरक्ष कोळी, गीतार्थ भोळे, हर्षदा चौधरी, मेधा सदावर्ते, भावना निकम, कोमल भोळे, पूनम दडमल, आशिष कासार यांनी भूमिका साकारल्या. अरुण शेलकर, अनिल वाघ, अमित सोनवणे यांचे नाट्यनिर्मितीस सहकार्य मिळाले. विशाल जाधव यांनी संघास मार्गदर्शन केले. या यशाबद्दल मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी व जळगाव परिमंडलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व कलावंतांचे अभिनंदन केले आहे.

 

READ ALSO

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJalgaon Zone Wins Mahavitaran Drama Competition

Related Posts

गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 मार्च 2025

March 6, 2025

समता शिक्षक परिषदेच्या चोपडा तालुका अध्यक्षपदी अर्जुन कोळी यांची निवड !

January 19, 2024

संतापजनक : दिराने आंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वाहिनीवर केला बलात्कार !

January 18, 2022

पुणे जिल्ह्यातील दोन धरणांमध्ये मोठी दुर्घटना ; महिलांसह एकूण ९ जणांचा बुडून मृत्यू

May 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group