TheClearNews.Com
Monday, November 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चित्त आणि शरीर शुद्धीसाठी योग ; चोपड्यात तीन दिवसीय योग शिबिरास प्रारंभ !

vijay waghmare by vijay waghmare
June 22, 2024
in आरोग्य, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील आनंद निरामय योग व रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून तीन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा प्रारंभ करण्यात आला असून पुढील तीन दिवस हे शिबिर दररोज सकाळी सहा ते सात या वेळेत आनंदराज पॅलेस या ठिकाणी संपन्न होणार आहे.

उद्घाटन सत्रात योगशिक्षिका सौ. सपना निर्मल टाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली व मनीषा पाटील, सीमा पाटील, मीनाक्षी पाटील, सारिका चौधरी यांच्या सहकार्याने योग साधकांनी योगाचे धडे गिरविले. शरीराच्या व्याधी आणि मनाची शुद्धता करण्यासाठी योग आवश्यक असल्याचे सांगत सौ सपना टाटिया यांनी विविध आसने करवून घेत त्यांचे जीवनातील महत्त्व सांगितले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया यांनी सौ. सपना टाटिया यांचे स्वागत केले, मनीषा पाटील यांनी मनोगते व्यक्त करून नियमित योगसाधनेचे झालेले फायदे सांगितले. या शिबिरास रोटरी क्लबचे मानस सचिव रोटे. अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख रोटे, सुरेखा मिस्त्री, सदस्य विपुल छाजेड, संजय बारी, राहुल राखेचा,यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdashibirYog

Related Posts

गुन्हे

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

October 21, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
Next Post

पी.आर.हायस्कूलमध्ये 'एसटी पास थेट शाळेत ' मोहिमेसाठी आगार प्रमुख निलिमा बागुल यांची भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणपतीसमोर चित्रपटाची गाणी कसली लावता? कालीचरण महाराजांचा सवाल !

August 20, 2022

पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळतोय FD पेक्षा जास्त परतावा ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती !

March 18, 2022

व‍िकसित भारत संकल्प यात्रेत जास्तीत जास्त तरूणांनी सहभाग करून घ्यावे : न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी सोपान कासार !

December 5, 2023

जळगावात तरुणीला भेटायला बोलावलं अन् नंतर जे घडलं ते.. !

July 14, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group