TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व‍िकसित भारत संकल्प यात्रेत जास्तीत जास्त तरूणांनी सहभाग करून घ्यावे : न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी सोपान कासार !

नेहरू युवा केंद्र ज‍िल्हा सल्लागार सम‍िती बैठक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नेहरू युवा केंद्राने ज‍िल्ह्यात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत जास्तीत जास्त तरुणांना सहभागी करून घ्यावे. अशा सूचना न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी सोपान कासार यांनी आज येथे द‍िल्या.

जळगाव नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा सल्लागार समितीची मासिक आढावा बैठक न‍िवासी उपज‍िल्हाधकिारी श्री.कासार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र, न‍ेहरू युवा केंद्राचे सोमनाथ बिऱ्हाडे, संदीप कुमार, किशोर प्रल्हाद चौधरी, डॉ. राजेश सुरळकर, अजिंक्य गवळी, प्रणिल चौधरी, तेजस पाटील, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रोहन अवचरे, चेतन पाटील आदी उपस्थ‍ित होते.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

यावेळी ज‍िल्हा युवा अध‍िकारी नरेंद्र यांनी ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२३ मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल सादर केला. श्री.कासार म्हणााले, केंद्र शासनाच्या महाभारत पोर्टलवर नोंदणी वाढव‍िण्यात यावी. अॅनिमिया चाचणी मोहीम मोठ्या प्रमाणात राबव‍िण्यात यावी. नव मतदारांची ९ ड‍िसेंबरच्या आत मतदार नोंदणी करण्यात यावी. राज्यात मतदार नोंदणी बालविवाह प्रतिबंध जनजागृती मोहीम आणि युवा संमेलने आयोज‍ित करण्यात यावेत. तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम घेण्यात यावेत. ज‍िल्हा उद्योग अध‍िकारी व समाजकल्याण यांसारख्या इतर विकासात्मक विभागांशी समन्वय साधण्याच्या सूचना न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी श्री.कासार यांनी यावेळी केल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

चोपडा राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब पाटील तर शहराध्यक्षपदी गिरीश देशमुख यांची नियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026

वासुदेव नेत्रालयाचे मतदार जनजागृती अभियान, राज्य निवडणूक आयोगाकडून दखल !

November 4, 2024

किराणा दुकानाचे शटर उचकावून चोरट्यांची हातसफाई

July 28, 2025

रासायनिक खतांची दर वाढ त्वरित मागे घ्या : खा. रक्षाताई खडसे

May 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group