जळगाव

मोठी बातमी : डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या डॉ. हेडगेवार नगर ग्राम पंचायतच्या सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयात पार पडली. यावेळी सरपंचपदाचे आरक्षण...

दुचाकीला टांगलेली बॅग लांबवली ; 2 लाख 75 हजाराची रोकड लंपास !

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील शनी मंदिर परिसरातून भरदिवसा दुचाकीला टांगलेली बॅगेतून 2 लाख 75 हजार रुपये लंपास करून अज्ञात चोरटे पसार...

प्रतापराव पाटील ‘अॅक्शन मोड’वर ; पाळधी गावातील पथ दिव्यांची तात्काळ दुरुस्ती !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) नवरात्री उसत्व जवळ येत असल्यामुळे माता भगिनींना त्रास होऊ नये, यासाठी प्रतापराव पाटील हे अॅक्शन मोडवर...

कुरीअर देण्याच्या बहाण्याने अपार्टमेंटमध्ये शिरला चोरटा ; सोन्यासह रोकड लंपास !

जळगाव (प्रतिनिधी) गांधी टोपी घालून कुरीअर देण्याच्या बहाणा करीत अपार्टमेंटमध्ये शिरलेल्या चोरट्याने दोन बंद घराचा कडी कोयंडा तोडून ऐवज लांबविला....

अंत्यविधी उरकून परतताना अपघात ; धरणगाव तालुक्यातील एकाचा जागीच मृत्यू !

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील दळवेल गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने दुचाकीस दिलेल्या धडकेत धरणगाव तालुक्यातील वराड येथील ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची...

अभ्यासाचा लोड झेपत नाहीय, माझा शेवटचा जय गजानन ; बातमी वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

जळगाव (प्रतिनिधी) मला अभ्यासाचा लोड झेपत नाही, त्यामुळे मरायला जातो आहे अशी सुसाईड नोट लिहून एका दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेवून...

जळगाव महापालिकेतर्फे दर महिन्याच्या ५ तारखेला स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेतर्फे स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या 5 तारखेला हे मार्गदर्शन वर्ग...

चोसाका खर्च उभारणीचा 27 कोटीआणि त्यावर 100 कोटी रुपये कर्ज?, शेतकरी कामगारांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच : कॉ. अमृत महाजन !

चोपडा (प्रतिनिधी) येथील सहकारी साखर कारखाना हा संस्थापक चेअरमन स्व. धोंडू उखाजी पाटील यांनी 30-वर्षांपूर्वी अवघ्या 27 कोटी रुपयात उभारला...

चहार्डी येथील एस.एस.पाटील विद्यालय स्मार्ट गर्ल कार्यशाळा उत्साहात !

चोपडा (प्रतिनिधी) भारतीय जैन संघटना चोपडा व भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता...

धरणगावहून गोंदिया येथे जाणारा संशयास्पद रेशनचा आठ लाखांचा तांदुळ जप्त !

नशिराबाद (प्रतिनिधी) धरणगाव येथून गोंदियाकडे ट्रकमध्ये जाणारा सुमारे आठ लाख रुपये किंमतीचा संशास्पद रेशनचा तांदुळ नशिराबाद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे...

Page 534 of 1726 1 … 533 534 535 … 1,726

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!