TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चहार्डी येथील एस.एस.पाटील विद्यालय स्मार्ट गर्ल कार्यशाळा उत्साहात !

भारतीय जैन संघटनेचा उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2023
in चोपडा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) भारतीय जैन संघटना चोपडा व भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी ते अविवाहित मुलींच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या सामाजिक,भावनिक संकटाना तोंड देण्यासाठी दोन दिवशीय कार्यशाळा नुकतीच भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील विद्यालयात संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चहार्डी विद्या प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ. शुभदा पाटील होत्या. या कार्यशाळेत मास्टर ट्रेनर तथा भारतीय जैन संघटनेचे राज्य सहसचिव रत्नाकर महाजन यांनी मार्गदर्शन केले.आयोजित स्मार्ट गर्ल शिबिर लव जिहाद पासून हिंदू मुलींचे संरक्षण व्हावे या सुरक्षा शिविराचे मुख्य वक्ता म्हणून आणि प्रशिक्षक रत्नाकरजी महाजनानी आपल्या उद्बोधनाने संपूर्ण परिसरला बांधून ठेवले होते। त्यानी मुलींन बद्दल अनेक संवेदनशील व हृदय स्पर्शी गोष्टी सांगितल्या त्यामुळे तिथे बसलेला प्रत्येकजन भावुक झाला होता

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

मुलींमध्ये स्वतःच्या सक्षमीकरणाबद्दल विश्वास निर्माण करणे,मुलींना सभोवतालची परिस्थिती स्विकारायला मदत करून सकारात्मक दृष्टीने प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे,खऱ्या व काल्पनिक धोक्यांना घाबरून राहण्या पासून प्रवृत्त करणे, मुलींमध्ये आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय तर्कसंगत पद्धतीने घेण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे, ही प्रमुख ध्येय डोळ्यासमोर ठेवून मुलींमध्ये आत्मजाणीव,निरोगी संवाद व निरोगी नाती जपणे,माझे गुण माझी ताकद, स्वतःला जपूया निर्भय होऊया, तसेच मासिक पाळी व स्वच्छता , निवड आणि निर्णय,मैत्री आणि मोह अशा विविध विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला.

दोन दिवसीय या कार्यशाळेत अनेक खेळ व कृतीयुक्त लहान लहान सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.त्याच प्रमाणे समारोप प्रसंगी उपस्थित महिला पालकांनी संवाद करून जैन संघटनेने आणि ऑडिओ विज्युअल च्या माध्यमातून मुलींशी मैत्रीपूर्ण वातावरणात संवाद साधण्यात आला.तसेच त्यांच्या समस्या व शंकाचे निरीसन करण्यात आले . तसेच पालक चर्चासत्र घेण्यात आले.कार्यशाळेला संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश शामराव पाटील यांनी भेट दिली.भारतीय जैन संघटना शाखा चोपडा चे अध्यक्ष निर्मल जैन,महिला अध्यक्ष मानसी राखेचा,सचिव गौरव कोचर,महिला सचिव योगिता बोथरा,विभागीय उपाध्यक्ष तसेच पत्रकार लतिष जैन आणि विद्यालयाचे प्राचार्य व्ही. आर.सोनवणे,उपशिक्षिका आर.पी.लांडगे,एस.एन. चव्हाण अनिता पाटील, उपशिक्षक अतुल चौधरी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Next Post

चोसाका खर्च उभारणीचा 27 कोटीआणि त्यावर 100 कोटी रुपये कर्ज?, शेतकरी कामगारांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच : कॉ. अमृत महाजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सख्खा भाऊ पक्का वैरी : झोपेतच लहान भाऊच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून !

October 10, 2023

पी.आर.हायस्कूलने केला माजी विद्यार्थी लड्डाख सीमेवरच्या जवानाचा सत्कार !

December 1, 2020

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 23 एप्रिल 2024 !

April 23, 2024

जिल्हास्तरीय घरकुल समितीच्या बैठकीत रमाई आवास योजनेच्या ४० प्रस्तावांना मंजुरी

December 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group