जळगाव

भुसावळ बसस्थानकातून भामट्यांनी लांबवले सेवानिवृत्ताचे नऊ हजार !

भुसावळ (प्रतिनिधी) बसच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरातील सेवानिवृत्ताचे भामट्यांनी नऊ हजार लांबवल्याची घटना 3 रोजी सकाळी 10 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात...

अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षाच्या बाळाला ओढून नेत कुत्र्यांनी तोडले लचके !

अमळनेर (प्रतिनिधी) पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी एका दोन वर्षांच्या बाळाला घरसमोरून उचलून नेत त्याचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना दि. ८ रोजी...

संतापजनक : शाळेच्या संचालकाकडूनच अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग ; सावदा पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

सावदा (प्रतिनिधी) येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका...

इलेक्ट्रीक बाईकची डीलरशिप देण्याचे आमिष ; कासोद्यात वकीलाची साडेदहा लाखात फसवणूक !

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) इलेक्ट्रीक चार्जिंग बाईकची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत कासोदा येथील वकिलाची तब्बल 10 लाख 80 हजार...

चौथ्या मजल्यावरुन पडलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू ; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सिंधी कॉलनीत सुरु असलेल्या बांधकाच्या ठिकाणी चौथ्या मजल्यावर खिडकीचे ग्रील बसविण्याचे काम करतांना अचानक तोल गेल्याने मजूर...

जळगाव महानगरपालिकेची सत्ता प्रहार नक्कीच काबीज करेल : अनिल चौधरी !

जळगाव (प्रतिनिधी) आज जळगाव येथे प्रदेशाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अनिल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला...

शेतकरी व सर्वसामान्यांचे हित केंद्र बिंदू मानून अधिक गतिमान प्रशासनसाठी काम करा

धरणगाव (प्रतिनिधी) प्रशासनाने सर्वसामान्य व शेतकरी हित केंद्र बिंदू मानून गतिमान पद्धतीने जनतेची कामे करावी . सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी शासन...

चोपडा रोटरी क्लबतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान !

चोपडा (प्रतिनिधी) आपल्या जीवनात ज्ञान हेच शाश्वत आहे. त्यामुळे आपल्या जीवनात ज्ञान देणाऱ्या गुरुचे अनन्यसाधारण महत्व आहे. विद्यार्थ्यांनी आपला कल...

आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर केला व्हायरल ; जळगावात वकीलाविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) एका समाजाविषयी आक्षेपार्ह विधान असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अॅड. केदार भुसारी (रा. बळीराम पेठ) यांच्याविरुद्ध शहर...

जळगाव जिल्ह्यातून दोन गुन्हेगार हद्दपार !

जळगाव (प्रतिनिधी) बेकायदेशीर वाळू वाहतूक, दंगलीमधील सहभाग, लोकांमध्ये दहशत माजविणे यांसह इतर गंभीर गुन्ह्यांतील सहभागाची गंभीर दखल घेत जळगावच्या प्रांताधिकाऱ्यांनी...

Page 581 of 1726 1 … 580 581 582 … 1,726

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!