TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इलेक्ट्रीक बाईकची डीलरशिप देण्याचे आमिष ; कासोद्यात वकीलाची साडेदहा लाखात फसवणूक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2023
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) इलेक्ट्रीक चार्जिंग बाईकची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत कासोदा येथील वकिलाची तब्बल 10 लाख 80 हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी कासोदा पोलीस स्थानकात नाशिकच्या पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासोदा येथील वकील वासुदेव वारे यांना दुचाकी वाहनांचे शोरुम टाकण्यासाठी चार्जिंगच्या वीस इलेक्ट्रीक दुचाकी आणि डिलरशिप मिळवून देण्यासाठी संजय दिनकर जिवरक आणि महेश संजय जिवरक (रा.शिरसगाव ता. निफाड, नाशिक) या पिता पुत्रांनी आमिष दाखवले. तसेच त्यांच्याकडून 10 लाख 80 हजार रुपये घेतले. मात्र आजपावेतो त्यांना गाड्या अथवा डिलरशिप दिली नाही. त्यामुळे दोघा पिता पुत्राने मिळून संगनमताने विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. योगिता नारखेडे करत आहेत.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य 9 August 2023 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्खननाच्या मोजणीचे आदेश अन् ठेकेदाराकडून ठेका सरेंडर ; नांदेड येथील वाळू घाट बंदचे आदेश !

April 27, 2024

धक्कादायक : देशात दोन रुपयांच्या बनावट नोटा सर्वाधिक चलनात !

October 2, 2020

१८ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा जळगाव केंद्राचा निकाल ; विद्या फांऊडेशन, जळगावचे बालनाट्य सांबरी प्रथम

March 26, 2022

गिरणा, तितुर,गडत नदीपात्रातून वाळू वाहतूक व उत्खनन करण्यास प्रतिबंध !

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group