जळगाव

धरणगावचे माजी नगरसेवक अहमद पठाण यांचा शिंदे गटात प्रवेश ; ठाकरे गटाला सलग दुसरा जबर धक्का !

धरणगाव (प्रतिनिधी) ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अहमद पठाण यांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे...

समृद्धी व सुबोनिया केमिकल्स फसवणूक प्रकरणी चार जणांना अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसीतील समृद्धी केमिकल्स व सुबोनिया केमिकल्स या कंपनीच्या मालाकांची दिशाभुल करुन तेथे ऑफीस बॉय म्हणून काम करणाऱ्या विशाल...

नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात धरणगावात स्वाक्षरी मोहीम अभियान !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मालमत्ताधारकांच्या चुकीच्या सर्वेक्षणावरून धरणगाव नगर परिषद प्रशासनाने सन २०२२-२३ ते २०२५-२६ ह्या चार वर्षासाठी घरपट्टीमध्ये २० (वीस)...

मोठी बातमी : डॉ. प्रवीण मुंढे यांची बदली ; जळगाव पोलीस अधीक्षकपदी एम.राजकुमार !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकपदी नागपूर लोहमार्ग पोलीसचे एम.राजकुमार यांची नियुक्ती...

पाणी टंचाईच्या बाबतीत पालिका प्रशासन धरणगावकरांच्या भावनांशी खेळतेय का ?

धरणगाव (प्रतिनिधी) पालिकेच्या कर्मचारी बुधवारी काही ठराविक पत्रकारांना धावडे येथील पाणीपुरवठ्याच्या पंपिंग स्टेशनला भेट देण्यास घेऊन गेले होते. त्यानंतर धरणगावकरांची...

गावठी पिस्तुलसह एकाला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गावठी पिस्तुलसह एकाला अटक केली आहे. भास्कर पाटील (वय २५, रा. नागसेन कॉलनी,...

बनावट बिलं तयार करत सुबोनीयो आणि समृद्धी कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसी परीसरात समृद्धी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सुबोनीयो केमिकल्स फर्मास्युटिकल्स या दोन कंपनीमधून बनावट बिलं तयार करत ९...

अमळनेर तालुक्यात एकाच कुटूंबातील संस्थांना 6 रेशन दुकाने दिल्याचा आरोप ; गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संगनमताने अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील एकाच कुटुंबीयांच्या संस्थांना सहा रेशन दुकानांची खैरात वाटल्याचा आरोप छत्रपती...

रंगीबेरंगी आकाश कंदीलांनी सजली अमळनेरची जी.एस.हायस्कूल !

अमळनेर(प्रतिनिधी) येथील खा.शि.मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी "आगमन दीपोत्सवाचे" या उपक्रमाअंतर्गत शाळा सजावटीसाठी रंगीबेरंगी आकाशकंदील बनविले. यावेळी ३०० पेक्षा जास्त...

Page 742 of 1679 1 741 742 743 1,679

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!