TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळातील दाम्पत्याचा अहमदाबाद येथे रेल्वेखाली आल्याने मृत्यू !

रेल्वे फाटक ओलांडताना दुर्घटना, आज अंत्यसंस्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2022
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) मेहुण्यांच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या भुसावळातील दाम्पत्याचा रेल्वे फाटक ओलांडताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदाबाद शहरातील मणिनगर रेल्वे गेट फाटक क्रमांक 308 येथे शुक्रवारी पहाटे घडली. रवींद्र नाले (63), ललिता रवींद्र नाले (55, दोन्ही रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. दरम्यान, दाम्पत्याच्या मृतदेहावर शनिवारी सकाळी शहरात अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

रेल्वे फाटक ओलांडताना दुर्घटना
शहरातील गंगाराम प्लॉटमधील रहिवासी तथा रेल्वेतील निवृत्त कर्मचारी रवींद्र नाले हे पत्नी ललिता यांच्यासह अहमदाबाद येथे त्यांच्या मेव्हण्याच्या अत्यसंस्काराला गेले होते. शुक्रवारी सकाळी अहमदाबाद शहरातील रेल्वे फालक ओलांडत असताना कुठल्यातरी गाडीखाली दाम्पत्य आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे सहा वाजता घडली. याबाबतचे वृत्त गंगाराम प्लॉट भागात धडकताच हळहळ व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे मेहुण्यांची अंत्ययात्रा हटकेश्वर स्मशानभूमी येथे पोहोचत असतानाच इकडे ही दुर्घटना घडली.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

आज दाम्पत्यावर अंत्यसंस्कार
शुक्रवारी सकाळी आई-वडीलांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच त्यांचा मुलगा पवन नाले व त्यांचे मित्र,नातेवाईक हे तात्काळ मणिनगरकडे रवाना झाले. मयत दामप्त्याच्या पश्चात दोन मुले, सूना, मुलगी, जावई, नातवंडे असा परीवार आहे. मयत दाम्पत्यावर शनिवारी सकाळी आठ वाजता अंत्यसंसकार केले जाणार आहे.शुक्रवारी रात्री अहमदाबाद येथून दाम्पत्याचे मृतदेह घेऊन नातेवाईक भुसावळकडे रवाना झाल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष नितीन धांडे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

वीटभट्टी मालकाकडून झालेल्या मारहाणीत मजुराचा मृत्यू ; पहूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात भरवस रेल्वे बोगद्याजवळ आता होणार दोन्ही बाजूला काँक्रीटीकरण !

June 21, 2021

बीएचआर घोटाळा : मानकापे, तोतला आणि सुजित वाणीचा युक्तिवाद पूर्ण ; उद्या सरकारी पक्ष मांडणार बाजू !

July 6, 2021

दुचाकीचा लागला कट : डोक्यात फरशी व दगड मारून दुचाकीस्वार गंभीर जखमी

July 9, 2024

चोपडा महाविद्यालयातील डॉ.के.डी.गायकवाड व डॉ.एम.एल.भुसारे यांना विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट संशोधन पुरस्कार’ जाहीर !

August 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group