TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘खानदेशच्या लोकनाट्य तमाशा’ पुस्तक म्हणजे कलावंतांना प्रेरणा देणारे आणि सन्मान वाढवणारे : विनोद ढगे !

'खानदेशच्या लोकनाट्य तमाशा' पुस्तकाचे प्रकाशन सोहळा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 23, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील कै. हि मो करोडपती माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक देवीलाल बाविस्कर यांच्या खानदेशच्या लोकनाट्य तमाशा (लोकसाहित्य व कला) लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला.

यानिमित्ताने लोककलावंत परिषदचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की, खानदेशच्या लोकनाट्य तमाशा हे पुस्तक कलावंतांना प्रेरणा देणारे व मान सन्मान वाढवणारे आहे. त्यासाठी कलावांत हा समाजात प्रबोधन करण्यासाठी आपली कला सादर करतो म्हणून अश्या तमाशा कलावंतांचा समाजाने सन्मान केला पाहिजे.

READ ALSO

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

जेष्ठ तमाशा कलावंत भिमाभाऊ सांगवीकर प्रा ए के गंभीर कैलास बाविस्कर, ह भ प बापू महाराज, विजय करोडपती, खंडेराव बाविस्कर, प्रभाकर महाजन,यांनी आपले विचार मांडले यावेळी देविलाल बाविस्कर सर मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विट्ठल ओंकार पाटील होते.

या कार्यक्रमास चोपड्याच्या आमदार लताताई सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, नगरसेवक अशोक बाविस्कर, माजी उपसभापती गोपाल सोनावणे,साहित्यिक राजेंद्र जी पारे, तमाशा मालक दत्तोबा सोनवणे, पद्माकर पाटील , ग स चे संचालक मंगेश भोईटे, सतिष पठार,श्रीराम पालीवाल, आत्माराम पाटील, दिलीप पालीवाल,हिलाल व बारडे ,संजय अहिरे व तमाशा कलावंत, शिक्षक, सामजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र म्हैसरे यानी तर आभार के.बी. पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

बीड हादरलं : साहेब...मी बायकोचा खून केलाय, मला अटक करा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशी भविष्य, 31 डिसेंबर 2023 ते 6 जानेवारी 2024 !

December 31, 2023

नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 22, 2023

होमिओपॅथी डॉक्टरांच्या कल्याणम 2022 परिषदेस उस्फूर्त प्रतिसाद

April 11, 2022

ट्विटरवर #Reject_Zomato हॅशटॅग होतोय ट्रेंड

October 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group