जळगाव

बोदवड बस स्थानकात जागतिक एड्स दिनानिमित्ताने पोस्टर प्रदर्शन !

बोदवड (प्रतिनिधी) आज जागतिक एड्स दिनानिमित्त बोदवड आयसिटीसीच्या वतीने बोदवड येथील बस स्टँड येथे एड्स विषयी मार्गदर्शन पर पोस्टर प्रदर्शनी...

चाळीसगाव हादरलं : दुसरीही मुलगी झाल्यानं केला पत्नीचा खून ; नंतर पतीनंही केलं भयंकर कृत्य !

चाळीसगाव (प्रतिनिधी) दुसरीही मुलगीच झाली म्हणून पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाड घालून जीवे ठार मारले. त्यानंतर पतीने देखील रेल्वे...

व्हाईस ऑफ मीडियाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी अजय भामरे, सचिवपदी जितेंद्र पाटील !

अमळनेर (प्रतिनिधी) पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी राज्य स्तरीय संघटना 'व्हाईस ऑफ मीडिया'च्या तालुकाध्यक्षपदी पत्रकार अजय भामरे तर सचिवपदी पत्रकार...

पाचोरा हादरलं : काकाने केला पुतण्याचा खून ; संतप्त नातेवाईकांकडून आरोपींच्या घरावर दगडफेक !

पाचोरा (प्रतिनिधी) शेतात गाय घुसल्याच्या कारणावरून सख्खा काकाने आणि त्यांच्या मुलाने पुतण्याचा लाठ्या - काठ्यांनी मारहाण करून खून केल्याची घटना...

जळगाव घरकूल घोटाळा : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना नियमित जामीन मंजूर !

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना आज मुंबई खंडपीठाने नियमित...

पिंप्रीजवळ रस्ता लुट करणाऱ्या टोळीतील आणखी एक जण पोलिसांच्या जाळ्यात !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्रीजवळ धुमाकूळ घालणाऱ्या रस्ता लुटारूंच्या टोळीला अवघ्या काही तासांत जेरबंद करण्यात धरणगाव पोलिसांनी यश मिळाले होते. यातील...

जळगाव जिल्हा दुध संघ निवडणूक पुढं ढकलण्यामागे मोठं राजकारण घडलं का?

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दुध संघाची निवडणूक निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर निवडणूक पुढं ढकल्यामागे मोठं राजकारण...

धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीत घोळ !

धरणगाव (प्रतिनिधी) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार...

धरणगावात जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात सुरूवात !

धरणगाव (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य (पुणे), जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय जळगाव व इंदिरा गांधी विद्यालय यांच्या...

जळगाव जिल्हा दुध संघ निवडणूक : जाणून घ्या…माघारीनंतरअंतिम उमेदवारांची यादी !

जळगाव (प्रतिनिधी) आज माघारीच्या अंतिम दिवसानंतर जळगाव जिहा दुध संघ निवडणुकीत रिंगणात उरलेले अंतिम उमेदवारांची यादी स्पष्ट झाली आहे. यामुळे...

Page 753 of 1728 1 … 752 753 754 … 1,728

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!