जळगाव

काव्यरत्नावली चौकात 4284 ‘श्रीं’च्या मुर्त्यांचे संकलन

जळगाव (प्रतिनिधी) : युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रींच्या मुंर्तीचे संकलन केंद्र उभारण्यात आले होते....

मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ,२ लाखांचीही मागणी ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका महिलेस मुलगी झाल्यामुळे तसेच रसवंतीचा व्यवसाय सुरु करण्यासाठी माहेरून २ लाख रुपये आणावे, या कारणासाठी...

अल्पवयीन तरुणीस पळवून नेले ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

घराची भिंत फोडून चोरले सोने चांदीचे दागिने आणि रोकड ; चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल !

चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आबेहोळ येथील एका घरात चोरट्यांनी १ लाख रुपयांचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला...

चोरट्यांनी मारला गरोदर महिलांच्या आहारावर डल्ला ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल!

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरातील एका अंगणवाडीतून चोरट्यांनी ३ हजार रुपयाचा मुलांना आणि गरोदर महिलांना देण्यात येणारा कच्चा आहाराची चोरी केल्याची घटना...

आ. लताताई सोनवणे यांना दिलासा नाहीच ; हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवला कायम !

जळगाव (प्रतिनिधी) चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्रबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असल्याची माहिती...

धरणगावर पसरली शोककळा ; राजेंद्र महाजन यांचे दु:खद निधन !

धरणगाव (प्रतिनिधी) ना.गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक तथा माजी नगसेवक राजेंद्र महाजन यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी रात्री दु:खद निधन...

जळगावात विसर्जन मिरवणुकीत राडा ; महापौरांच्या घरावर दगडफेक !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरुण परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री चांगलाच राडा झाला. विसर्जन मिरवणुकीत चक्क महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर...

ग्रामस्थांनी आजची रात्र सतर्क राहावे, संशयित दिसल्यास संपर्क करा : पो.नि. राहुल खताळ !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात काही ठिकाणी घरफोडी झाल्या आहेत. त्यामुळे ग्राम सुरक्षा दलाला सतर्क करून कुठलाही संशयित व्यक्ती दिसल्यास नागरिकांनी तात्काळ...

चाळीसगावात अंगावर वीज पडून बापलेकाचा दुर्देवी मृत्यू !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील न्हावे येथे आज दुपारी शेतात बापलेकाच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीय. आबा शिवाजी चव्हाण...

Page 846 of 1729 1 … 845 846 847 … 1,729

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!