धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालकवी ठोंबरे व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज आषाढी एकादशी...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील मतिमंद मुलीवर नात्यातीलच व्यक्तीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आलीय. यासंदर्भात अधिक असे की,...
अमळनेर (प्रतिनिधी) येथील खा. शि. मंडळाच्या जी.एस.हायस्कूल येथे पालक शिक्षक सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी २२-२३ शैक्षणिक वर्षासाठी कार्यकारणी गठीत...
धरणगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त धरणगाव शाखेतर्फे विद्यार्थी व पालकांसाठी मोफत करीअर...
नशिराबाद (प्रतिनिधी) येथील अण्णा नगरात श्री संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांची ७५५ वी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन...
धरणगाव (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू झाली आहेत. त्यानुसार धरणगाव शहरातील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत जिल्हा सरकारी वकील केतन ढाके हे ४७६ मते मिळवून अध्यक्षपदाच्या लढतीत विजयी झाले. उपाध्यक्ष...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील त्र्यंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत आषाढी एकादशी निमित्त समता नगर परिसरात पायी दिंडी काढण्यात आली. यावेळी...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सृजन कला ॲकडमी आणि नाट्यरंग जळगाव यांच्यातर्फे पुस्तक एके पुस्तक या बालनाट्याचा प्रयोग आज (दि. १०) काव्यरत्नावली...
जळगाव (प्रतिनिधी) स्वर्गीय वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे घरंदाज सूर...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech