TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रिद्धी जानवी फाउंडेशनतर्फे आयोजित आरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2022
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव(प्रतिनिधी) : २८ ऑगस्ट रोजी रिद्धी जानवी फाउंडेशन व आर जे न्यूज चैनलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डायनामिक पद्धतीने मशीन द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाला उपस्थित महापौर सौ जयश्रीताई महाजन यांनी आपल्या भाषणात त्यांच्या या नवीन उपक्रमाचे कौतुक केले व प्रत्येकाने याचा आदर्श घ्यावा असे उपस्थितांना आवाहनही केले.आमदार राजू मामा भोळे यांनी त्यांच्या या कार्याला समाजात एक नवी संकल्पना म्हणून प्रत्येकाने याचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ.जयेश वाल्हे हे होते.त्यांनी या मोफत नेत्र तपासणीत सुमारे 200 रुग्णाची तपासणी केली.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रिद्धी जानवी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपणी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला गेला.प्रत्येक वर्षाला चित्रलेखा मालपाणी या अनोळख्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करत असतात.त्यात वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरिबांमध्ये घरपोच जाऊन कपडे व मिठाईवाटप केली जाते. तसेच गरजवंतांसाठी शिबिरांचे आयोजन केले जाते.

READ ALSO

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

समाजातील सध्याची परिस्थिती पाहून रिद्धी जानवी फाउंडेशन तर्फे निराधारांना मदत करण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत वृद्धाश्रम तयार होणार आहेत गरीब व गरजवंतांना मदत गरजवंतांना मदत करणे हा त्यांचा मानस आहे.त्यांचा समाजापुढे नवीन आदर्श म्हणजे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एक झाड तरी लावावें ही संकल्पना त्यांनीच अमलात आणली आहे. वाढदिवसाला नाहक खर्च वाया न घालवता तो गरीब व गरजवंतांना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून जो आनंद मिळतो त्यासारखा अनमोल क्षण जीवनात कोणताच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे प्रत्येकाने हाच विचार केला तर समाजात खूप वेगळंच वातावरण बघायला मिळेल.

तपासणी शिबिर संध्याकाळी 5 वा पर्यंत सुरू होते शिबिराला माजी नगरसेवक मुकुंदा भाऊ सोनवणे व सामाजिक कार्यकर्ता संजय जी व्यास,संजय अंभोरे,डॉ.विकास निकम,चंदन पाटील,मयूर बारी,ज्योती पुरोहित, हर्षा सोनवणे,कीर्तीमाला राणा,पद्मावती राणा,सतीश दायमा, शुभम दायमा,केजल पाटील,कुमारी जानवी मालपाणी,कुमारी रिद्धी मालपाणी व शनिपेठ मित्र मंडळ ई. कार्यक्रमाला उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
Next Post

ई - पीक पाहणी ऍपद्वारे पिक पेरा नोंदण्याची आमदार सुरेश भोळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2025 !

August 14, 2025

जामोद रस्त्याने एसटी सुरू होणार, रस्त्याचे काम लागले मार्गी

September 5, 2021

शेतात काम करतांना तरुण अचानक जमिनीवर कोसळला ; मजूरांनी उचलून सावलीत नेले पण तेवढ्यात काळाने घातला घाला !

April 11, 2023

मद्यधुंद अवस्थेत डॉ. डांगे पुन्हा बसले थेट ‘डीन’च्या खुर्चीवर ; अधिष्ठात्यांना शिवीगाळ !

September 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group