जळगाव

कठोरा येथे अजिंक्यक्रांती फाऊंडेशनची आढावा बैठक संपन्न

यावल (प्रतिनिधी) कठोरा येथे अजिंक्यक्रांती फाऊंडेशनकडून आढावा बैठकीत बेरोजगारी, महागाई, शासकिय योजना या विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे...

धरणगावातून मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीला अमळनेर पोलिसांनी घेतले ताब्यात !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीतील ८ जणांना आज दोन गुन्ह्यात जामीन झाला. परंतू अमळनेर पोलिसांनी...

७३ लाख ८७ हजाराचा अवैध गुटखा पकडला ; चाळीसगाव पोलिसांची धाडसी कारवाई !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ओझर गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ सार्वजनिक ठिकाणी कंटेनरमधील ७३ लाख ८७ हजार २०० रुपये किंमतीचा अवैध गुटखा...

विवाहितेचा विनयभंग ; चोपडा पोलिसात एकाविरुध्द गुन्हा !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २८ वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस स्थानकात जितेंद्र अशोक...

धरणगावात किरकोळ वादातून हाणामारी ; ९ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका भागात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीतून ९ जणांविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

धरणगावात किरकोळ वादातून तिघांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील संजय नगर परिसरात किरकोळ वादातून तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत छायाबाई गणेश भिल...

नराधमांच्या अत्याचाराची शिकार झालेल्या ‘त्या’ मागासवर्गीय अल्पवयीन मुलीला न्याय देण्यासाठी जिल्ह्यातील मागासवर्गीय संघटना एकवटल्या !

जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील एका गावात चर्मकार समाजाच्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन व्हावे, यासाठी जिल्ह्यातील...

आगामी निवडणूका पारदर्शक होण्यासाठी कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करा !

धरणगाव (प्रतिनिधी) येत्या काही दिवसात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुका आहेत. जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तीन वर्षाचा...

जळगावच्या वृद्ध व्यापाऱ्याची ३८ लाखात फसवणूक ; बँकेच्या कर्मचाऱ्यासह एकाविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) स्टेट बॅकेमध्ये काही व्याज व्यवस्थित मिळत नाही. मी सांगतो त्याठिकाणी गुंतवणूक करा सांगून वृद्ध व्यापाऱ्याची ३८ लाख ८७...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत ५०० रुपयांत वीजजोडणी !

जळगाव (प्रतिनिधी) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने घरगुती वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत...

Page 914 of 1681 1 913 914 915 1,681

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!