TheClearNews.Com
Tuesday, November 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जलील पटेल यांची काँग्रेसच्या बोदवड तालुका निरीक्षकपदी नियुक्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2020
in यावल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांची बोदवड तालुका निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असुन त्यांना जळगाव जिल्हा काँग्रेस भवनात संपन्न झालेल्या बैठकीत पटेल यांना जळगाव जिल्ह्याचे निरीक्षक तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

प्रसंगी डॉ. उल्हास पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बापूसाहेब पाटील, राजीव पाटील, जमील शेख, अविनाश भालेराव, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, एरंडोल नगराध्यक्ष योगेश महाजन, यावल पंचायत समिती गटनेते शेखर पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिरभाई खान, सद्दामभाई शाह, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नगरसेवक केतन किरंगे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, शामरावभाऊ पाटील आणि जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष सर्व नवनिर्वाचित निरीक्षक आणि विधासभा उपाध्यक्ष उपस्थित होते.

READ ALSO

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

धरणगाव येथे ऐतिहासिक मराठा समाज मेळावा व वधूवर परिचय मेळावा संपन्न

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

November 24, 2026
धरणगाव

धरणगाव येथे ऐतिहासिक मराठा समाज मेळावा व वधूवर परिचय मेळावा संपन्न

November 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 नोव्हेंबर 2026!

November 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 नोव्हेंबर 2026 !

November 23, 2026
धरणगाव

तहानलेल्यांना पाण्याचा घोट; थंडीने गारठलेल्यांना मायेची ऊब !’

November 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 22 ते 29 नोव्हेंबर 2026 !

November 22, 2026
Next Post

अर्थव लॅबच्या चुकीच्या रिपोर्टमुळे रुग्णाचा जीव पडला धोक्यात; डीनसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव नगरपालिकेतील १३ कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

January 24, 2021

गिरीश महाजनांच्या गर्विष्ठपणामुळे महापालिकेत सत्तांतर झाले : एकनाथराव खडसे

March 18, 2021

आमदार मंगेशदादा चव्हाण ५ दिवसांच्या लंडन येथील अभ्यास दौऱ्यासाठी रवाना !

November 19, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2025 !

September 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group