राजकीय

शिंदे आमदारांना घेईन निघाल्याची माहिती गृहखात्याला होती ; संशयाची सुई वळसे पाटलांकडे ?

मुंबई (वृत्तसंस्था) रातोरात एकनाथ शिंदेंसह अन्य मंत्री आणि आमदारांनी सरकारी सुरक्षा सोडली. महाराष्ट्राच्या सिमेवरच सर्वांनी सुरक्षा रक्षकांना माघारी पाठवलं. मात्र,...

सर्व घडामोडीतून लवकरच मार्ग निघेल : सदाशिव सपकाळ !

सातारा (वृत्तसंस्था) ना. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत खळबळ उडाल्यानंतर त्यांचेच मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील सेना पदाधिकार्‍यांमध्येही कमालीची अवस्थता...

पंढरपूरच्या पुजेला मुख्यमंत्री देवेंद्रजी येवू दे’, देवेंद्र फडणवीसाच्या नावाने पोस्टरबाजी !

सध्या राज्यातील राजकीय वातावरण उफाळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथे...

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ; शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी, तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांना मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना विधीमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना मान्यता विधीमंडळाने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली...

भाजपचा काडीमात्र संबंध नाही, चंद्रकांत पाटीलाचे विधान 

कोल्हापूर/प्रतिनिधी राज्यात सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याच्याशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी...

एकनाथ शिंदे यांची पोकळी भरून निघणार का? केदार दिघेनी व्यक्त केले मत, 

एकनाथ शिंदे यांची पोकळी भरून निघणार का? केदार दिघेनी व्यक्त केले मत, एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे निर्माण शिवसेनेत पोकळी निर्माण झाली...

शिवसेनेचे एकूण ९ अपक्ष आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात 

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षां हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बुधवारी रात्री सोडले. यावेळेस गुरुवारी शिवसेनेतील...

 फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी सोहळा ठरला ?

जाणून घ्या... कोणत्या आमदाराला मिळू शकते कोणते मंत्रीपद ! मुंबई ( वृत्तसंस्था) राजकीय वर्तुळात वेगवेगळे घडामोडींमुळे अडचणी वाढल्या आहेत. यातच...

आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही : एकनाथ शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) शरद पवारांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्या धमक्यांना भीक घालत...

एकनाथ शिंदेंसह १२ आमदारांची आमदारकी रद्द करा, जळगावच्या एका आमदारांचा समावेश

जळगाव (प्रतिनिधी) पक्षाची विधिमंडळ बैठक बोलावली असताना थातूर मातूर कारणे देत गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदारांची आमदारकी रद्द...

Page 216 of 599 1 … 215 216 217 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!