मुंबई (वृत्तसंस्था) साकीनाका निर्भया प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, रविवारपासून सुरू झालेले उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सोमवारीही सुरू राहिले....
चंद्रपूर (वृत्तसंस्था) 'दारूड्या मुलांना मुली पटतात, मला लाईनही देत नाहीत, असे तक्रारी पत्र एका कार्यकर्त्याने थेट आमदार सुभाष धोटे यांना...
मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या वादग्रस्त विधानावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकर...
यावल (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्षम लोकायुक्त कायद्याबाबत तात्काळ लक्ष केंद्रित करावे, अन्यथा अण्णा हजारे यांना या...
मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलानंतर शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार...
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा, मठगव्हाण, रुंधाटी, नालखेडा, गंगापुरी, खापरखेडा या शिवारात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेत तुडुंब भरले आहेत. शेतातील पाण्याचा...
धरणगाव (प्रतिनिधी) गावात एकोपा असल्यास तो विकासासाठी दिशादर्शक ठरत असतो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण हे अवश्य असावे. मात्र याचा विकासावर विपरीत...
भुसावळ (प्रतिनिधी) राजीनामा देऊन पक्षाला वेठीस धरणे चुकीचे आहे. पक्ष कुणासाठी थांबत नसतो. पक्षापेक्षा कुणी मोठा नसतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री...
जळगाव (प्रतिनिधी) जुना निमखेडी रोड व जुना जैन पाईप जवळ तात्काळ पोलीस चौकी किंवा कॅमेरा वाहन उभे करून पोलीस गस्त...
मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना आात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे. इतरांच्या मुलांकडे...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech