TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बलात्काराच्या आरोपीचा एन्काऊन्टर करणार ; कामगार मंत्र्यांचे खळबळजनक विधान

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2021
in गुन्हे, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

हैदराबाद (वृत्तसंस्था) हैदराबादमध्ये एका अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणावरून तेलंगना सरकारमधील कामगार मंत्री मल्ला रेड्डी यांनी खळबळजनक विधान केलंय. ‘आरोपींना लवकरात लवकर शोधून काढून त्याचा एन्काऊन्टर करणार’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

तेलंगना सरकारमध्ये कामगार मंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे मल्ला रेड्डी यांनी या घटनेची तीव्र निंदा केली. हैदराबादच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळालयला हवी. आम्ही त्याला अटक करू आणि एन्काऊन्टर करू, आम्ही आरोपीला सोडणार नाही, असं म्हणताना मंत्रीपदावर असणाऱ्या रेड्डी यांचा तोल ढळलेला दिसून आला. लवकरच आपण पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना हरएक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासनही रेड्डी यांनी दिलं.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कारानंतर हत्या

९ सप्टेंबर रोजी हैदराबाद मध्ये अवघ्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. मुलीचा मृतदेह एका बंद घरात आढळून आल्यानंतर या भागात खळबळ उडाली. शेजारीच राहणाऱ्या एका ३० वर्षीय इसमाचा पोलीस या प्रकरणात शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या १५ टीम्स तयार केल्या आहेत. मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातही आरोपीचा शोध सुरू आहे. हैदराबाद पोलिसांकडून आरोपीला पकडून देणाऱ्यास १० लाख रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलंय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या रडारावर?, गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात तरसोद पायी वारी उत्साहात !

December 15, 2024

अन्वेषण प्रमाणपत्र मिळण्यासाठी २४ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन !

October 19, 2020

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026

फडणवीस यांच्या काळात २५ हजार कोटींचा घोटाळा ; राऊतांचा घणाघात

February 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group